अभिमान वाटावा अशी संस्था | Sunandan Lele
Автор: Sunandan Lele Cricket & Beyond
Загружено: 2026-02-12
Просмотров: 4007
Описание: टी२० क्रिकेट सामना कव्हर करायचा एक फायदा असाही असतो की सामना बहुतांशी वेळेला संध्याकाळी असल्याने संपूर्ण दिवस हातात उरतो. मग जर तुमचा अभ्यास चांगला असला तर किंवा नशिब जोरावर असले अचानक चांगली माणसे भटतात आणि चांगल्या जागांना भेट देता येते. भारत वि नामिबिया सामना कव्हर करायला दिल्लीला आलो आणि आनंद पाटील - किरण गायकवाड या कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या दोन अत्यंत हुशार आणि उच्चपदस्थ व्यक्तींना भेटता आले. किरण गायकवाडांमुळे इंडियन ॲग्रीगल्चरल रिसर्च इन्स्टीट्यूट या अभिमान वाटावा अशा संस्थेला भेट देता आली.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: