Elon Musk ची कहाणी – Space, Tesla आणि Future Technology | Sujan Mann Podcast
Автор: Sujan Mann
Загружено: 2026-02-15
Просмотров: 1021
Описание:
Elon Musk हा फक्त एक उद्योगपती नाही, तर भविष्य घडवणारा visionary आहे. PayPal पासून सुरुवात करून Tesla, SpaceX, Neuralink आणि Starlink सारख्या प्रकल्पांद्वारे त्याने जगाला नवीन दिशा दिली.
मंगळावर मानव वसाहत बसवण्याचं स्वप्न, इलेक्ट्रिक कारद्वारे पर्यावरण वाचवण्याची धडपड आणि Artificial Intelligence मध्ये innovation — Elon Musk सतत अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करत आहे.
या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्याचा संघर्ष, त्याची जोखीम घेण्याची वृत्ती आणि त्याचं मोठं vision.
______________________
Elon Musk is not just a billionaire entrepreneur — he is a visionary shaping the future. From PayPal to Tesla, SpaceX, Neuralink, and Starlink, he has continuously pushed the boundaries of technology and innovation.
With dreams of colonizing Mars, accelerating the world’s transition to sustainable energy, and advancing AI, Musk has turned bold ideas into reality.
In this video, we explore his journey, failures, risks, and unstoppable ambition that made him one of the most influential figures of our time.
#sujanmannpodcast #sujanmannonline #sujanmann #elonmusk #tesla #spacex #motivation #billionairemindset #successstory #entrepreneurmindset #innovationmarathi #marsmission #techleadership
______________________
Credits
संकल्पना :- केतन जोशी
क्रिएटिव्ह प्रोड्युसर :- केतन जोशी, श्रीकांत बोजेवार
निर्माते :- सुजय पतकी, शर्वरी सुजय पतकी
कॅमेरामन :- सुनील
एडिटर :-
ग्राफिक्स आणि शो पॅकेजिंग :- अतुल जोशी
एडिटिंग: अमर गोडबोले
स्टुडिओ सौजन्य आणि विशेष आभार :- सौ. मंजिरी पुराणिक
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: