देहबोली सगळे सांगून गेली | Sunandan Lele | india | ICC T20 cricket
Автор: Sunandan Lele Cricket & Beyond
Загружено: 2026-02-24
Просмотров: 20516
Описание: विचारवंत सांगतात की माणसाला यशापेक्षा अपयश जास्त काही शिकवून जाते. एका सामन्यातील अपयशानंतर भारतीय संघ ताळ्यावर आलेला आढळला. चेन्नईच्या चेपॉक मैदानावर सरावाला आलेल्या भारतीय खेळाडूंच्या डोळ्यात दडपणाबरोबरीने ठाम निश्चय दिसू लागला. सरावात एकाग्रता अगोदर सुद्धा होती त्यात आता गुरुवारी जी परीक्षा होणार आहे त्याचाच योग्य अभ्यास करायची योजना आढळली. खेळाडू आणि प्रशिक्षक दोघेही एका विचाराने वाटचाल करताना दिसले. थोडक्यात, भारतीय क्रिकेट संघाच्या चालू विश्वचषकातील एका पराभवानंतर भारतीय संघाची देहबोली बदललेली दिसली.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: