येवल्याचे 1984 पासूनचे हेच ते सावजी मटण हॉटेल | Sachin Bakles Savji Mutton Hotel Yeola | Shivar Food
Автор: Shivar Food
Загружено: 2023-02-26
Просмотров: 250770
Описание:
येवल्याचे 1984 पासूनचे हेच ते सावजी मटण हॉटेल | Sachin Bakles Savji Mutton Hotel Yeola | Shivar Food
येवला (जि. नाशिक) येथे सावजी मटण खानावळी जागोजागी पाहायला मिळतात. अशीच एक सचिन बाकळे यांची मटण खानावळ खूप प्रसिद्ध आहे. इथल्या हॉटेलची सुरवात 1984 मध्ये झाली होती. त्र्यंबक सीताराम बाकळे यांनी हे हॉटेल सुरू केले होते. आज त्यांची तिसरी पिढी हॉटेल व्यवसाय सांभाळत आहे. या हॉटेलमध्ये गेल्यानंतर तिथे 1984 पासून नियमित जेवणसाठी येणारे ग्राहक बाळकृष्ण पाटोतकर यांनी मनोगत व्यक्त केले. 1984 मध्ये याच हॉटेलमध्ये पाटोतकर 4 ते 5 रुपयांमध्ये पोटभर जेवण करायचे. सचिन बाकळे यांच्या सावजी मटण खानावळीत स्पेशल मटण थाळीमध्ये एका व्यक्तीचे पोटभर जेवण होते. इथे कच्चे मटण बॉईल न करता थेट फोडणी दिली जाते. सावजी हॉटेलमध्ये घरच्या काळ्या मसाल्याचा वापर होतो. मसाल्यांची बाकळे बंधू विक्री करतात.
#शिवार_अधिकृत_नंबर_8208813488 (हॉटेलमालकांना व्हिडिओ बनवायचा असल्यास याच मोबाईल नंबरवर संपर्क साधावा. इतर कुठलाही नंबर अधिकृत नाही. धन्यवाद)
#saojimuttonkhanaval
#saojimuttonhotel
#sachinbakle_yeola
#nonveghotel_yeola
#shivarfood
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: