कच्च्या मटणाला फोडणी देणारी हीच ती येवल्याची खानावळ | 1984 पासून रेसिपी | Nonveg Hotel | Shivar Food
Автор: Shivar Food
Загружено: 2022-11-20
Просмотров: 422098
Описание:
कच्च्या मटणाला फोडणी देणारी हीच ती येवल्याची खानावळ | 1984 पासून रेसिपी | Nonveg Hotel | Shivar Food
येवला (जि. नाशिक) शहरातील सचिन बाकळे यांचे सावजी मटण खानावळ हे जरा हटके रेसिपीसाठी प्रसिद्ध आहे. इथे कच्च्या मटणाला शिजविले जात नाही. थेट मसाल्यात टाकून वाफेवर ते शिजते. 1984 पासून हे मटण खानावळ ग्राहकांच्या पसंती पडले आहे. विशेष म्हणजे येवला शहरातील बहुतांश नॉनव्हेज खवय्ये या खानावळीचे जुने ग्राहक आहेत. सचिन बाकळे यांच्या सावजी मटण खानावळीची माहिती या व्हिडिओत दिले आहे.
सचिन बाकळे, मोबाईल नंबर - 9822267279, 9422607279
#sachinbakle_yeola
#savajimuttonkhanawal
#nonveghotelyeola
#muttonthali
#chickenfood
#सावजीमटणखानावळ
#shivarfood
Pls Visit - https://shivarfood.com/
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: