फक्त ७० रुपयांत लेकराबाळांसह पोटभर खा दाळबट्टी | श्री सदगुरू कृपा हॉटेल शिवराई फाटा | Marathi Food
Автор: Shivar Food
Загружено: 2021-07-15
Просмотров: 1553278
Описание:
दाळबट्टी किंवा दालबाटी हा महाराष्ट्रातील अतिशय लोकप्रिय खाद्य पदार्थ आहे. दाळबट्टी आणि वरणाचा बेत असला की खवय्यांच्या तोंडाला पाणी सुटते. पूर्वी दाळबट्टी घरातच केली जायची. दाळ बट्टीचे हॉटेल कुठेही नव्हते. मात्र, फक्त दाळ बट्टीचा मेनू ठेवणारे स्वतंत्र हॉटेल सुरू झाले आहेत. असेच एक हॉटेल सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील शिवराई फाटा (ता. कन्नड, जि. औरंगाबाद) येथे आहे. वेरूळ येथील श्री घृष्णेश्वर मंदिरात जाणारे भाविक, पैठणला नाथांच्या दिंडीला पायी जाणारे भाविक तसेच जळगाव, धुळे, नंदूरबार जिल्ह्यातून औरंगाबादला जाणारे प्रवाशी श्री सदगुरू कृपा हॉटेलवर थांबून दाळबट्टीचा आस्वाद घेतात. या हॉटेलचे मालक श्री. अनिल वायाळ यांची ही मुलाखत जरूर बघा.
#दाळबट्टी
#shivarfood
#HotelShreeSadguru
#DalbattiHotel
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: