ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

Ajit Pawar Death CID: रोहित पवारांना दादांच्या घातपातावरुन संशय, अखेर सीआयडीने स्पष्टच सांगितलं...

Автор: ABP MAJHA

Загружено: 2026-02-26

Просмотров: 7180

Описание: #abpmajha #abpमाझा #abpmajhalive #MaharashtraBudgetSession #rohitpawar #ajitpawar #ncp #sunetrapawar #devendrafadnavis #eknathshinde #vidhansabha #vidhanparishad #bmc#mumbaimahanagarpalika #maharashtrapolitics

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या विमान अपघाती मृत्यूचा तपास सीआयडीकडून सुरू आहे. अशातच या प्रकरणी एफआयआर दाखल करावेत या मागणीसाठी रोहित पवार (Rohit Pawar) मरिन ड्राईव्ह पोलिस ठाण्यासह बारामती पोलिस ठाण्यातही धाव घेतली. आता या प्रकरणी सीआयडीने देखील माहिती देताना काही महत्त्वाच्या गोष्टी माध्यमांसमोर मांडल्या आहेत. सीआयडीचे (CID) अप्पर पोलीस महासंचालक सुनील रामानंद अजित पवारांच्या (Ajit Pawar) अपघाती मृत्यूनंतर सुरू करण्यात आलेल्या तपासाबाबत म्हटलंय की, बारामतीतील २८ जानेवारीच्या विमानाच्या अपघाताचे गांभीर्य लक्षात घेऊन अजित पवार आणि इतर व्यक्तींच्या अकस्मात मृत्यूचा तपास १९४ अंतर्गत सीआयडी कडे वर्ग करण्यात आला आहे. या आकस्मिक मृत्यू मागे घातपात आहे का? हा देखील तपासाचा भाग आहे. दुसरा भाग म्हणजे क्रिमिनल निग्लीजन्स आहे का? याचा देखील तपास होतो आहे. तिसरा भाग म्हणजे हा गुन्हेगारी कट आहे का या अंगाने देखील तपास होतो आहे.

Ajit Pawar Death CID: रोहित पवारांना दादांच्या घातपातावरुन संशय, अखेर सीआयडीने स्पष्टच सांगितलं...

ABP Majha LIVE | Maharashtra Budget Session | Sunetra Pawar | NCP | Rohit Pawar | 24*7 Marathi News

ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.

$MetaTags$4Direct$MetaTags$

Subscribe YouTube channel : https://bit.ly/3Cd3Hf3

For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: https://marathi.abplive.com/

Social Media Handles:

Facebook:   / abpmajha  

Twitter:   / abpmajhatv  

Instagram :   / abpmajhatv  

Download ABP App for Apple: https://itunes.apple.com/in/app/abp-l...

Download ABP App for Android: https://play.google.com/store/apps/de...

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
Ajit Pawar Death CID: रोहित पवारांना दादांच्या घातपातावरुन संशय, अखेर सीआयडीने स्पष्टच सांगितलं...

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

Raj Thackeray Press LIVE | रोहित पवार यांच्या भेटीनंतर राज ठाकरे यांची प्रेस सुरु | Ajit Pawar

Raj Thackeray Press LIVE | रोहित पवार यांच्या भेटीनंतर राज ठाकरे यांची प्रेस सुरु | Ajit Pawar

Rohit Pawar On Raj Thackeray Meet | पटेल-तटकरेंना थेट इशारा | Ajit Pawar News | Marathi News | N18V

Rohit Pawar On Raj Thackeray Meet | पटेल-तटकरेंना थेट इशारा | Ajit Pawar News | Marathi News | N18V

Sunetra Pawar यांना पीसीत बोलू दिलं नाही, Sunil Tatkare आणि Praful Patel पक्षाला कंट्रोल करतायत ?

Sunetra Pawar यांना पीसीत बोलू दिलं नाही, Sunil Tatkare आणि Praful Patel पक्षाला कंट्रोल करतायत ?

Rohit Pawar meet Raj Thackeray : Ajit Pawar यांना न्याय मिळवून द्या, राज ठाकरेंना आवाहन - ABP Majha

Rohit Pawar meet Raj Thackeray : Ajit Pawar यांना न्याय मिळवून द्या, राज ठाकरेंना आवाहन - ABP Majha

MahaFast News 100  महाफास्ट न्यूज 100 3 PM 27 February 2026 | Marathi News tv9 marathi

MahaFast News 100 महाफास्ट न्यूज 100 3 PM 27 February 2026 | Marathi News tv9 marathi

‘ ते’ दोन पायलट कुठे गेले? रोहित पवारांवर मोठी जबाबदारी | Amol Mitkari | Ajit Pawar Death | NCP

‘ ते’ दोन पायलट कुठे गेले? रोहित पवारांवर मोठी जबाबदारी | Amol Mitkari | Ajit Pawar Death | NCP

Raj Thackeray Press | 'अजित पवारांचा मृत्यू  धुक्याने झाला की धोक्याने?'

Raj Thackeray Press | 'अजित पवारांचा मृत्यू धुक्याने झाला की धोक्याने?'

ADV.ASIM SARODE ON AJIT PAWAR PLANE INVESTIGATION:तक्रारीची दखल घेतली पाहिजे

ADV.ASIM SARODE ON AJIT PAWAR PLANE INVESTIGATION:तक्रारीची दखल घेतली पाहिजे

अजितदादांना न्याय देण्यासाठी पाठिंबा द्या, Rohit Pawar यांची विनंती, Raj Thackeray यांचा निर्णय काय?

अजितदादांना न्याय देण्यासाठी पाठिंबा द्या, Rohit Pawar यांची विनंती, Raj Thackeray यांचा निर्णय काय?

Prafull Patel Viral Video | प्रफुल्ल पटेलांनी Jay Pawar यांना जागा दाखवली? नेमकं प्रकरण काय? | N18V

Prafull Patel Viral Video | प्रफुल्ल पटेलांनी Jay Pawar यांना जागा दाखवली? नेमकं प्रकरण काय? | N18V

बाबा सिद्दीकींसारखं मारू.. काँग्रेस आमदाराला धमकी, फोन रेकॉर्डींग | Sajid Pathan Death Threat | SK3

बाबा सिद्दीकींसारखं मारू.. काँग्रेस आमदाराला धमकी, फोन रेकॉर्डींग | Sajid Pathan Death Threat | SK3

आचार्य अत्रे-पु.ल देशपांडेंचे विनोदी किस्से, सर्व आमदार-मंत्री खळखळून हसले | Marathi Bhasha Din

आचार्य अत्रे-पु.ल देशपांडेंचे विनोदी किस्से, सर्व आमदार-मंत्री खळखळून हसले | Marathi Bhasha Din

ब्रेकिंग: दादाचा पायलट जिवंत? सगळ भांड फुटल पवार ठाकरे एकत्र धक्कादायक खुलासा,rohit pawar ajit pawar

ब्रेकिंग: दादाचा पायलट जिवंत? सगळ भांड फुटल पवार ठाकरे एकत्र धक्कादायक खुलासा,rohit pawar ajit pawar

Rohit Pawar | FIR महाराष्ट्रात घेतलाच जात नाही, ही दुर्दैवी बाब  - पवार

Rohit Pawar | FIR महाराष्ट्रात घेतलाच जात नाही, ही दुर्दैवी बाब - पवार

News & Views Live: अजितदादांसाठीच्या लढाईत रोहित पवारांना सुनेत्रा आणि पार्थ पवार साथ देणार?

News & Views Live: अजितदादांसाठीच्या लढाईत रोहित पवारांना सुनेत्रा आणि पार्थ पवार साथ देणार?

LIVE : Raj Thackeray यांच्या भेटीला  Rohit Pawar,Devendra Fadnavis यांच्यामुळे मंत्री अस्वस्थ?

LIVE : Raj Thackeray यांच्या भेटीला Rohit Pawar,Devendra Fadnavis यांच्यामुळे मंत्री अस्वस्थ?

शेवट भाजपला विरोध अन अजित पवारांचा मृत्यू शिंदे महिनाभरात सावध झाले जवळची सगळी मंत्रीपद सोडली?

शेवट भाजपला विरोध अन अजित पवारांचा मृत्यू शिंदे महिनाभरात सावध झाले जवळची सगळी मंत्रीपद सोडली?

Amol Mitkari | चार आमदारांचा अपमान करणाऱ्यांना पोलीसांना कसला माज? मिटकरी हक्कभंग आणण्याच्या तयारीत

Amol Mitkari | चार आमदारांचा अपमान करणाऱ्यांना पोलीसांना कसला माज? मिटकरी हक्कभंग आणण्याच्या तयारीत

FIR Controversy: कुठल्या कारणांमुळे नाकारली जाते आहे ही FIR? सरकार नेमकं कशाला घाबरतंय?

FIR Controversy: कुठल्या कारणांमुळे नाकारली जाते आहे ही FIR? सरकार नेमकं कशाला घाबरतंय?

Bade Mudde | गुन्हा दाखल करण्याची रोहित पवारांची मागणी योग्य आहे का? | Marathi News

Bade Mudde | गुन्हा दाखल करण्याची रोहित पवारांची मागणी योग्य आहे का? | Marathi News

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]