ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

LIVE : Raj Thackeray यांच्या भेटीला Rohit Pawar,Devendra Fadnavis यांच्यामुळे मंत्री अस्वस्थ?

Автор: Mumbai Tak

Загружено: 2026-02-27

Просмотров: 42227

Описание: रोहित पवार अजित पवारांसाठी राज ठाकरेंच्या भेटीला गेलेत.दादांच्या तपासात लक्ष घालण्याची मागणी करणार?
राज ठाकरे अजितदादांसाठी मैदानात उतरणार का? याकडे लक्ष असेल.रोहित पवार आणि युगेंद्र बारामती पोलीस स्टेशनमध्ये जाणार बारामती पोलीस स्टेशनमध्ये गेले होते.अजितदादा अपघात प्रकरणावरुन FIR घेण्याची मागणी करत बारामती पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या मांडला.आणि त्यानंतर पुण्यातील CID च्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. महिन्याभराच्या तपासानंतर CID च्या अधिकाऱ्यांनी प्रेस घेत अजितदादांच्या अपघाताचा तपास कुठपर्यंत आलाय याची माहिती दिली. विधानपरिषदेतही शशिकांत शिंदेंनी अजित पवारांच्या अपघातावरुन चर्चेची मागणी केलीय.त्यामुळे विधानपरिषदेत विरोधक दादांच्या अपघातावरुन चौकशी आणि तपासाच्या मुद्द्यावरुन आक्रमक होऊ शकतात.दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्यानं मंत्रिमंडळात अस्वस्थता असल्याची माहिती आहे.मुख्यमंत्री असताना मंत्र्यांचे काही महत्व नसते असं जाहीर वक्तव्य काल विधानसभेच्या सभागृहात देवेंद्र फडणवीसांनी केलं.यावरुन मंत्री अस्वस्थ असल्याची चर्चा आहे.तिकडे राज्यसभेच्या एकाच जागेवरून महाविकास आघाडीमध्ये तणाव निर्माण झाला आहे.काँग्रेस जोरदार दावा करत आहे आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना या जागेची मागणी करण्यासाठी त्यांच्या संख्याबळाचा आधार घेत आहे, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी गटातील नेते जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड शरद पवार यांना बिनविरोध निवडून आणण्यासाठी आग्रह धरत आहेत.

#Rohit Pawar on Ajit Pawar Plane Crash #RajySabha Final List #Maharashtra Assembly Session 2026 #Sunetra Pawar NCP President #Rajysabha Election 2026 #CID on Ajit Pawar Plane Crash, #Maharshra Budget Session 2026
#Rohit Pawar Meet Raj Thackeray

LIVE : Raj Thackeray यांच्या भेटीला Rohit Pawar,Devendra Fadnavis यांच्यामुळे मंत्री अस्वस्थ?

🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook:   / mumbaitak  
Instagram:   / mumbaitak  
Twitter:   / mumbai_tak  
   • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...  

#maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics

इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
LIVE : Raj Thackeray यांच्या भेटीला  Rohit Pawar,Devendra Fadnavis यांच्यामुळे मंत्री अस्वस्थ?

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

Raj Thackeray Press LIVE | रोहित पवार यांच्या भेटीनंतर राज ठाकरे यांची प्रेस सुरु | Ajit Pawar

Raj Thackeray Press LIVE | रोहित पवार यांच्या भेटीनंतर राज ठाकरे यांची प्रेस सुरु | Ajit Pawar

Special Report | Sunetra Pawarयांच्या पत्रकार परिषदे आधीची कुजबूज कॅमेऱ्यात रेकॉर्ड, नेमकं काय घडलं?

Special Report | Sunetra Pawarयांच्या पत्रकार परिषदे आधीची कुजबूज कॅमेऱ्यात रेकॉर्ड, नेमकं काय घडलं?

Pakistan - Afghanistan conflict : काबुल, कंधाहारवर पाकिस्तानचा मारा, अफगाणिस्तानचंही प्रत्युत्तर

Pakistan - Afghanistan conflict : काबुल, कंधाहारवर पाकिस्तानचा मारा, अफगाणिस्तानचंही प्रत्युत्तर

Rohit Pawar: रोहित पवार यांनी घेतली राज ठाकरेंची भेट; नेमकी काय चर्चा झाली?

Rohit Pawar: रोहित पवार यांनी घेतली राज ठाकरेंची भेट; नेमकी काय चर्चा झाली?

Charcha Tar Honarach Live : मराठीची तळमळ,निवडणुकीनंतर संपली का? | Raj Thackeray | Uddhav Thackeray

Charcha Tar Honarach Live : मराठीची तळमळ,निवडणुकीनंतर संपली का? | Raj Thackeray | Uddhav Thackeray

Maharashtra Shikhar Bank Scam Live : Sunetra Pawar , Rohit Pawar सुटले, मोठी अपडेट, सगळे पवार सुटले?

Maharashtra Shikhar Bank Scam Live : Sunetra Pawar , Rohit Pawar सुटले, मोठी अपडेट, सगळे पवार सुटले?

Anna Hajare | मद्य घोटाळ्यातून अरविंद केजरीवालांची निर्दोष मुक्तता, अण्णा हजारेंनी दिला मोलाचा सल्ला

Anna Hajare | मद्य घोटाळ्यातून अरविंद केजरीवालांची निर्दोष मुक्तता, अण्णा हजारेंनी दिला मोलाचा सल्ला

Raj Thackeray Press | 'अजित पवारांचा मृत्यू  धुक्याने झाला की धोक्याने?'

Raj Thackeray Press | 'अजित पवारांचा मृत्यू धुक्याने झाला की धोक्याने?'

Bade Mudde | गुन्हा दाखल करण्याची रोहित पवारांची मागणी योग्य आहे का? | Marathi News

Bade Mudde | गुन्हा दाखल करण्याची रोहित पवारांची मागणी योग्य आहे का? | Marathi News

LIVE : Arvind Kejriwal यांची Liquor Scam मध्ये निर्दोष मुक्तता, केजरीवालांची प्रेस | Delhi | AAP

LIVE : Arvind Kejriwal यांची Liquor Scam मध्ये निर्दोष मुक्तता, केजरीवालांची प्रेस | Delhi | AAP

दादांचा मृत्यू धुक्याने झाला की धोक्याने? राज ठाकरेंनाही संशय? काय म्हणाले? Ajit Pawar Accident AC4

दादांचा मृत्यू धुक्याने झाला की धोक्याने? राज ठाकरेंनाही संशय? काय म्हणाले? Ajit Pawar Accident AC4

MahaFast News 100  महाफास्ट न्यूज 100 3 PM 27 February 2026 | Marathi News tv9 marathi

MahaFast News 100 महाफास्ट न्यूज 100 3 PM 27 February 2026 | Marathi News tv9 marathi

एकत्र पत्रकार परिषद घेतल्यानंतर सुनेत्रा पवारांना घालवून पटेल, तटकरेंनी पुन्हा प्रेस का घेतली? | AC4

एकत्र पत्रकार परिषद घेतल्यानंतर सुनेत्रा पवारांना घालवून पटेल, तटकरेंनी पुन्हा प्रेस का घेतली? | AC4

स्वतःचीच लायकी काढणारे उद्धव | Sushil Kulkarni | Analyser | Uddhav Thackeray

स्वतःचीच लायकी काढणारे उद्धव | Sushil Kulkarni | Analyser | Uddhav Thackeray

महाराष्ट्र शांत ठेवण्यासाठी Sharad Pawar यांचा निर्णय; Shashikant Shinde यांची मोठी मागणी

महाराष्ट्र शांत ठेवण्यासाठी Sharad Pawar यांचा निर्णय; Shashikant Shinde यांची मोठी मागणी

Rohit Pawar :Sunetra Pawar आणि Jay Pawar यांना चुकीची वागणूक?, रोहित पवार आक्रमक; कोणाला दिला इशारा?

Rohit Pawar :Sunetra Pawar आणि Jay Pawar यांना चुकीची वागणूक?, रोहित पवार आक्रमक; कोणाला दिला इशारा?

मामी तुम्ही हा असला टवका माल का लपवून ठेवला होता घरात | Maharshtrachi Hasya Jatra | Full Episode

मामी तुम्ही हा असला टवका माल का लपवून ठेवला होता घरात | Maharshtrachi Hasya Jatra | Full Episode

‘दिल्लीतील मद्य घोटाळ्याचं षडयंत्र मोदी आणि अमित शहांनी रचलं’; Arvind Kejriwal UNCUT PC

‘दिल्लीतील मद्य घोटाळ्याचं षडयंत्र मोदी आणि अमित शहांनी रचलं’; Arvind Kejriwal UNCUT PC

Arvind Kejriwal Case: एक पुरावा नाही, ५ वर्ष फक्त राजकीय आरोप होत राहिले

Arvind Kejriwal Case: एक पुरावा नाही, ५ वर्ष फक्त राजकीय आरोप होत राहिले

Rohit Pawar आमदार Saroj Ahire यांच्या व्हिडीओवर काय म्हणाले?|Sunetra Pawar|Praful Patel

Rohit Pawar आमदार Saroj Ahire यांच्या व्हिडीओवर काय म्हणाले?|Sunetra Pawar|Praful Patel

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]