Rahul Gandhi Vs Amit Shah : लोकसभेत जोरदार राडा, गांधींना बोलूच देईना | Manoj Naravane
Автор: Mumbai Tak
Загружено: 2026-02-02
Просмотров: 1961
Описание:
Rahul Gandhi यांची बजेट सेशनमध्ये ( Budget Session ) मनोज नरवणेंनी ( Manoj Naravane Book ) एका पुस्तकातील काही पानं वाचून दाखवण्याचं ठरवलं. हे पुस्तक अजून प्रकाशित झालं आहे की नाही यावरून वाद पेटला तर अमित शाह आणि राजनाथ सिंह यांनी राहुल गांधींना पुस्तक प्रकाशित झालं नाही मग त्यावर चर्चा होऊ शकत नाही असं देखील सांगितलं पण तरीही राहुल गांधींनी मुद्दा लावून धरला. India China वरून काही गोष्टी त्या पुस्तकात लिहिल्या गेल्या आहेत
Rahul Gandhi on Manoj Naravane Book : गांधी मुद्दा मांडत असताना Amit Shah, Rajnath Singh पेटून उठले
#budgetsession2026 #parliamentnews #maharashtrapolitics #mumbaitaknews #rahulgandhi #rahulgandhispeech #manojnaravane #manojnarawane #rahulgandhispeech #unionbudget2026 #oppositionprotest #loksabha
🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...
#maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: