गृहिणी ते यशस्वी उद्योजिका | Marathi Inspirational Podcast | Inspire Podcast In Marathi | Podcast
Автор: Vijeta Corner
Загружено: 2024-05-30
Просмотров: 64864
Описание:
#podcast #marathipodcast #newpodcast #inspirationalpodcast #vijetacorner #akashgondawale
गृहिणी ते यशस्वी उद्योजिका | Marathi Inspirational Podcast | Inspire Podcast In Marathi | Podcast
भारतातील बहुतांश महिलाचं म्हणणं आहे कि चूल आणि मूल हेच माझं आयुष्य आहे. हे चुकीच आहे ते सिद्ध करून दाखवणाऱ्या जया मोरे मॅडम आज चूल आणि मूल बघून समाजामध्ये स्वतःच अस्तित्व निर्माण केल आहे.आणि समाजामध्ये प्रत्येक महिलेसाठी प्रेरणादायी ठरल्या. मराठवाड्यातील बीड जिह्वात राहणाऱ्या जया मोरे मॅडम यांना शिक्षणाची खूप आवड असूनही घरची परिस्थिती चांगली नसल्याने शिक्षण घेता आले नाही, खाण्यापिण्याचेच वांदे होते म्हणून कमी वयात लग्न झाल आणि आयुष्याचा प्रवास सुरु झाला .परंतु न हार मानता घर, शिक्षण, व्यवसाय, समाज कार्यकर्त्या, आणि वकील आज त्या आहेत. चला तर मग बघुयात जया मॅडम चा हा सुंदर प्रवास
Instagram - https://www.instagram.com/vijeta.corn...
Akash Gondawale - / @akashgondawale
Jaya More Mam - / @jaya_more_
Studio Credit :- Vijeta Corner Studio
Editing Credit :- Pradip Jadhav (9307530060)
Thumbnail Credit :- Pradip Jadhav
Podcast Management Credit :- Sarika Jadhav , Pradip Jadhav , Amol Gondawale
#TopPodcast #podcast #marathipodcast #marathi #motivational #realstory #jayamore #jayamorepodcast #marathipodcast #motivational #mahilaudyojak #womenpodcasters
आज महिन्याला 5 लाख रुपये कमवते
आज महिन्याला 5 लाख रुपये कमवते
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: