कोणतीही Foreign Language शिकायला English यावं लागत नाही | Woman Ki Baat With Amrutha Langs | Aarpaar
Автор: आरपार | Aarpaar
Загружено: 2024-09-14
Просмотров: 124350
Описание:
#Aarpaar #आरपार
"ये जो वर्ल्ड हैं ना, वर्ल्ड... इसमें दों तरह कें लोग रहतें हैं, एक जो सारी जिंदगी एकही काम करते रहते हैं, दुसरें जो एकही जिंदगी मे सारे काम करते हैं|" बंटी और बबली चित्रपटातला अमिताभ बच्चनचा हा डायलॉग आठवतोय? यातले दुसऱ्या प्रकारचे लोक जगात फारच कमी असतात, त्यातलीच एक आहे आपली आजची पाहुणी 'अमृता लँग्स'! अमृता बावीस भाषा उत्तम बोलू शकते, ती खेळाडू आहे, जादूगार आहे, तिने उत्तम अभिनयही केला आहे, स्वतःच्या मुलाला ती घरीच शिकवते, त्यामुळे उत्तम शिक्षिका आहे...अजून काय हवं? थोडक्यात सांगायचं तर खऱ्या अर्थाने ती 'हरहुन्नरी' आहे. एकाच वेळी या सगळ्या गोष्टी शिकणं सोपं नसतं, तिचा हा प्रवास नेमका कसा होता? अनेक अडचणींवर मात करून आज तिने आकाशाला गवसणी घातलीये! सर्वार्थाने प्रेरित करणारा असा हा एपिसोड! नक्की बघा
Credits:
Producer - Ashwini Teranikar.
Creative Head - Vinod Satav
Host - Mugdha Godbole
Research - Aarya Gramopadhye, Maithily Apte, Shivprasad Dhage.
Content Head - Shivprasad Dhage, Maithily Apte.
Video Production, Coordination - Sayali Kshirsagar, Maithily Apte.
Camera - Sourabh Sasane & Team
Video Editing - Sameer Sayyad.
Reel Editing - Ankita Bhosale, Aarya Gramopadhye.
Other Assistance - Sulindar Mukhiya
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: