ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

गरीब कुटुंबात जन्मलेल्या मुलाची प्रेरणादायी कहाणी | Marathi Inspirational Podcast | Balaji Jadhav

Автор: Vijeta Corner

Загружено: 2024-06-20

Просмотров: 16902

Описание: #podcast #marathipodcast #newpodcast #inspirationalpodcast #vijetacorner #akashgondawale #balajijadhav

माणूस जगताना असा जगतो मी कधीच मरणार नाही आणि असा मरतो की कधीच जगलो नाही .जन्म आणि मृत्युच्या दरम्यान हे जे जीवन आहे. या जीवनाच काही लोक माती करतात काही लोक कचरा करतात काही लोक सोना करतात आणि काही लोक परिस करतात. सातत्य हे ब्रम्हास्त्र आहे. माणूस तेव्हाच यशश्वी होतो जेव्हा जीवनात सातत्य ठेवतो.
आज आमचा सोबत सुप्रसिद्ध वक्ते बालाजी जाधव सर आहेत. मराठवाडा बीड मधील केज गावात राहणारे .एका छोट्याशा गावात झोपडपट्टीतले राहणारे बालाजी जाधव ..वाईट आणि बिकट परिस्थिती असुनही हार न मनात शिक्षण पूर्ण केले जीवनात खूप खस्ता खाल्या पण स्वतःला घडवण्यासाठी सतत प्रयत्न केले आणि आज ते सुप्रसिद्ध वक्ते आहेत.
एक माघार घेणारा कधीच विजेता होत नाही आणि एक विजेता कधीच माघार घेत नाही . आज बालाजी जाधव सरानी खूप सोप्या शब्दा मध्ये आपले मत मांडले कि स्वप्न सगळेच बघतात पण सफलता भेटत नाही कारण सातत्य नसतं जे सातत्य ठेवतात त्यांना सफलता नेहमीच भेटते . चला तर मग बघुयात आपला नवीन पॉडकास्ट

चला तर मग मी आकाश गोंदावले घेऊन आलोय विजेता Corner REAL HEROE’S या चॅनेल वरील एक नवीन एपिसोड With सुप्रसिद्ध व्याख्याते :- बालाजी जाधव सर यांच्यासोबत..

Instagram - https://www.instagram.com/vijeta.corn...

#TopPodcast #podcast #marathipodcast #marathi #motivational #realstory #akashgondawale #balajijadhav

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
गरीब कुटुंबात जन्मलेल्या मुलाची प्रेरणादायी कहाणी | Marathi Inspirational Podcast | Balaji Jadhav

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

कोणत्या राशीचे लोक लवकर श्रीमंत होतात | राशी भविष्य | Astrology Podcast In Marathi | उत्तम फटांगरे

Adv. विकास कांबळे यांचा झिरो ते हिरो पर्यंतचा प्रवास | Marathi Inspirational Podcast | Vikas Kamble

शेतकरी कुटुंबातून भारतातील शिक्षण क्षेत्रातील दिग्गज – डॉ. डी. वाय. पाटील I अर्थसंकेत चरित्रकथा

'या' कारणांमुळे बँका कर्ज नाकारतात? | Vidyadhar Anaskar | EP - 1/2 | Behind The Scenes

प्रचंड प्रेरणादायी LETEST व्याख्यान | प्रा.यशवंत गोसावी | जिद्द चिकाटी MOTIVATIONAL SPEECH

Consistency जिंदा रखने के 5 नियम 👉 आपको अलग level पर ले जाएंगे

जळणारे लोकं जवळ असावे | Namdev Shastri Kirtan | Anandache Siddhant

या जगात सर्वात सोपी गोष्ट म्हणजे पैसे कमवणे आहे  | Marathi Inspirational Podcast | Vishnu Mane

निराश वाटतं असेल तर नक्की बघा 😱 | marathi podcast | podcast marathi | marathi interview

तुम्ही श्रीमंतीच शिक्षण घेतलय का ?😳। Financial Freedom Podcast in marathi | Finance Podcast Marathi

अनियतीने कमावलेला पैसा सुख लागू देत नाही / कटू सत्य Shankar Maharaj shewale Katha #shivkataha

माझ्या गावातली मी पहिली इंजिनियर आहे | Information Technology Podcast In Marathi | Vijeta Corner

जे काही करायचं आहे स्वत: च्या बळावर करा | Nitin Bangude Patil

Power के बिना जिंदगी झंड है 🔥 Guidance by Avadh Ojha Sir

सर्व शक्तिमान बुध कब हो जाता है ख़राब और इसका सटीक उपाय | Budh Ke Upay as Per Lal Kitab

म्यूचुअल फंडचा फ्री मास्टरक्लास 🔥 | Top Marathi podcast on Mutual Funds for beginners in marathi

विचारांची दिशा Channelize your thoughts व्याख्याता मा.अंजली धानोरकर उपजिल्हाधिकारी,@SJNashik

NNN283 Lãnh tụ Iran có 2 căn hộ $67 triệu ở London? Lãi suất tăng. Việt Nam ổn định hơn Mỹ?

Vedic Dincharya - स्वस्थ्य रहने के लिए वैदिक दिनचर्या |  Daily Routine as per Vedas - 01

आयुष्य घडवायचं कसं यापेक्षा ... घ्यायचं कसं हे शिका | कचरा गाडी बनू नका | #motivation #book_reading

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]