ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

देवा तुझा माझा कारे वैराकार- अभंग | deva tujha majha ka re vairakar- abhang | दुखाचे डोंगर दाखविसी

Автор: हार्मोनियम मित्र KALPESH JADHAV

Загружено: 2020-05-07

Просмотров: 147938

Описание: नमस्कार, राम कृष्ण हरी ...
मी, श्री.कल्पेश जाधव. माझा whats app no.- 7030434051 (कृपया कॉल करू नये)

देवा तुझा माझा का रे वैराकार | दुःखाचे डोंगर दाखविशी | deva tujha majha ka re vairakar | abhang
संत नामदेव महाराज यांचा एक सुप्रसिद्ध अभंग आज भजन सेवेसाठी व नोटेशन समजून देण्यासाठी निवडला आहे. तरी आपण सर्वांनी हार्मोनियम नोटेशन समजून घेऊन जास्तीत जास्त सराव करावा, ही नम्र विनंती.

अभंगवाणी पुस्तक भाग १ व २
प्रत्येकाला अभंग गाता/वाजवता यावेत यासाठी नोटेशनसह पुस्तक आपल्या भेटीला आले आहे.
➡️ अभंगवाणी भाग १
125 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला.
पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻
   • Видео  
➡️ अभंगवाणी भाग 2
130 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला.
पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻
   • Видео  
१] अभंगवाणी भाग- १, रु-३६०/-
२] अभंगवाणी भाग- २, रु-३६०/-
➡️ अभंगवाणी भाग- १, पुस्तकाची वैशिष्ट्ये-
१) हार्मोनियम शिकण्याविषयी माहिती व सराव- पान नं.- १ ते ६०.
हार्मोनियम कशी शिकावी, सराव कसा करावा, त्यासाठी अलंकार, थाट, निवडक 25 राग( आलाप व विस्तारासह) व इतर शास्त्रीय माहिती दिली आहे.....
२) राग माहिती- पान नं.- ६१ ते १००.
भारतीय शास्त्रीय संगीतामधील ४५० रागांची तोंडओळख, आरोह- अवरोह स्वरूप, पकड, वादी- संवादी, वर्ज स्वर, विकृत स्वर.. इ. चार्ट स्वरूपी माहिती दिली आहे....
३) अभंग नोटेशन- पान नं- १०१ ते ३५०.
आपल्या चॅनेल वरील निवडक १२५ अभंग,गौळणी, भजनाची पंचपदी यांचे नोटेशन व माहिती
[ हे सर्व १२५ नोटेशन scan code ने utube शी जोडले आहे.]

➡️ अभंगवाणी भाग- २, पुस्तकाची वैशिष्ट्ये-
१) हार्मोनियम शिकण्याविषयी माहिती व सराव- अलंकार, थाट, आकार, गमक, पलटे यांच्या scan code सहित सराव दिला आहे. कोड स्कॅन करून आपण utube वर माझ्यासोबत सराव करू शकाल...
2) अभंग नोटेशन-
आपल्या चॅनेल वरील निवडक १३० अभंग,गौळणी, त्यांचे नोटेशन व माहिती
1) भजनाची पंचपदी- 5
2) अभंग- 50
3) गौळणी- 7
4) गोंधळगीते- 23
5) पोवाडे व शिवगीते- 14
6) राम व हनुमान गीते- 14
7) कव्वाली व साईगीते- 17
हे एकूण 130 नोटेशन scan code ने utube शी जोडले आहे.
3)राग माहिती-
भारतीय शास्त्रीय संगीतामधील ४५० रागांची तोंडओळख, आरोह- अवरोह स्वरूप, पकड, वादी- संवादी, वर्ज स्वर, विकृत स्वर.. इ. चार्ट स्वरूपी माहिती दिली आहे....

➡️ पुस्तकाची किंमत-
एका पुस्तकाची किंमत 360 रु तर
दोन्ही पुस्तकांची किंमत 700/- रु आहे.( यात पोस्टाचा खर्च, रजिस्टर चार्जे, ट्रॅव्हलिंग चार्जे, सर्व GST tax समाविष्ट आहेत...)
पुस्तक पोस्टाने आपल्या घरी पाठवणार आहे, तरी त्या साठी वेगळे पैसे देण्याची आवश्यकता नाही.

➡️ पुस्तक कसे मागवाल/ order कशी कराल ?-
आपले पूर्ण नाव...
संपूर्ण पत्ता व पिनकोड..
आपला मोबाईल नंबर
[अभंगवाणी भाग १ / २ किंवा दोन्ही पुस्तके हवी आहेत हे जरूर नमूद करावे]

➡️ पुस्तकाचे पैसे कसे पाठवाल ?-
मी माझे बँक खाते डिटेल्स व ऑनलाइन ट्रान्स्फर डिटेल्स देत आहे...

१)CENTRAL BANK OF INDIA
ARJUN SHREEDHAR JADHAV
Ac. no. - 5146361443
IFSC code- CBIN0284927
branch address- Ambadi, po- dighashi, tel- bhiwandi, thane..
2) google pay
7030434051
3) phon pay
7030434051
4) माझा अड्रेस-
कल्पेश अर्जुन जाधव,
H 102 मधू मंगेश कॉम्प्लेक्स अंबाडी, निअर सेंट्रल बँक,
पो.- दिघाशी, ता.- भिवंडी, जि.- ठाणे, पिन.- 421302
( मनी ऑर्डर साठी माझा हा पत्ता आहे)

#हार्मोनियममित्रKALPESHJADHAV
__________________________________________
आपल्या whats up गृप ला जॉईन होण्यासाठी खालील लिंक ला टच करा.
[ कोणत्या तरी एकाच गृप मध्ये add व्हा please ]
1] हार्मोनियम मित्र - 28
https://chat.whatsapp.com/ElUVlmNeUgr...

2] हार्मोनियम मित्र - 29
https://chat.whatsapp.com/CsCrFY8FIL1...

3] हार्मोनियम मित्र - 31
https://chat.whatsapp.com/Kmu4Ac1eBXn...

4] हार्मोनियम मित्र - 32
https://chat.whatsapp.com/HTtHDtnQg7K...

5] हार्मोनियम मित्र - 33
https://chat.whatsapp.com/Li1rCpR6sMs...

For Business Enquiry Email :- [email protected]

________________________________________________________
topic cover :-
देवा तुझा माझा का रे वैराकार
तुझा माझा देवा का रे वैराकार
देवा तुझा माझा कारे वैराकार
देवा तुझा माझा कारे वैराकार अभंग
दुःखाचे डोंगर दाखविशी
देवा तुझा माझा कारे वैराकार दुःखाचे डोंगर दाखवा
तुझा माझा देवा कारे वैराकार
तुझा माझा देवा कारे वैराकार नोटेशन
तुझा माझा देवा कारे वैराकार अभंग हार्मोनियम नोटेशन
तुझा माझा देवा
देवा तुझा माझा का रे वैराकार
देवा तुझा माझा का रे वैराकार हार्मोनियम नोट्स
देवा तुझा माझा का रे वैराकार। दुःखाचे डोंगर दाखवीशी
deva tujha majha ka re vairakar
tujha majha deva ka re vairakar
tujha majha deva ka re vairakar abhanga
tujha majha deva ka re vairakar chal
deva tuza maza ka re vairakar
deva tujha majha kare vairakar
deva tujha majha ka re vairakar abhang
tujha majha deva ka re vairakar abhang
tujha majha deva
deva tuza maza kare vairakar
tujha majha deva kaare vairakar
tujha majh deva ka rey vairakar
tujha majha deva kare vaira kar
tujha majha kare vairakar,deva tujha majha
______________________________________
Ignor Hashtags:
#kalpesh_jadhav
#अभंगवाणी, #अभंग
#bhaktigeete
#गौळण #गौळणी
#gaulani #gaulan
#abhang #bhajan
#abhangavani #bhajansong
#भजन #भक्तीगीत
#भावगीत #गवळणी#kalpesh_jadhav
#marathibhajan #bhaktisong
#devotionalsong #indianfolkart
kalpesh jadhav bhajan
kalpesh jadhav abhang
कल्पेश जाधव अभंग
कल्पेश जाधव भजन

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
देवा तुझा माझा कारे वैराकार- अभंग | deva tujha majha ka re vairakar- abhang | दुखाचे डोंगर दाखविसी

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

janmojanmi aamhi bahu punya kele | नामदेव महाराजांचा एक अतिशय सुंदर असा अभंग

janmojanmi aamhi bahu punya kele | नामदेव महाराजांचा एक अतिशय सुंदर असा अभंग

०१/०२/२०२६ नांदेड येथील | इंदुरीकर महाराज नवीन किर्तन | Indurikar Maharaj Comedy kirtan

०१/०२/२०२६ नांदेड येथील | इंदुरीकर महाराज नवीन किर्तन | Indurikar Maharaj Comedy kirtan

राधा कृष्ण के मधुर भजन  | Radha Krishna Bhajan | Krishna Ji Ke Bhajan 2026 | Bhakti Songs

राधा कृष्ण के मधुर भजन | Radha Krishna Bhajan | Krishna Ji Ke Bhajan 2026 | Bhakti Songs

पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होणार ! इंदुरीकर महाराज जबरदस्त किर्तन

पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होणार ! इंदुरीकर महाराज जबरदस्त किर्तन

आले देवाजीच्या मना, तेथे कोणाचे चालेना - अभंग | aale devajichya mana, tethe konache chalena- abhang

आले देवाजीच्या मना, तेथे कोणाचे चालेना - अभंग | aale devajichya mana, tethe konache chalena- abhang

WYRODNE MATKI: 10 Gwiazd PRL, które oddały dzieci, by robić karierę

WYRODNE MATKI: 10 Gwiazd PRL, które oddały dzieci, by robić karierę

40 g dziennie i dzieje się MAGIA w wątrobie.

40 g dziennie i dzieje się MAGIA w wątrobie.

मुलीचे लग्न कधी करावे? शास्त्र काय सांगत | बाळू महाराज गिरगावकर कीर्तन Balu Maharaj Girgaonkar Kirta

मुलीचे लग्न कधी करावे? शास्त्र काय सांगत | बाळू महाराज गिरगावकर कीर्तन Balu Maharaj Girgaonkar Kirta

ज्या सुखा कारणे देव वेडावला | jya sukha karane dev vedavala | वैकुंठ सोडूनी संत सदनी राहिला |

ज्या सुखा कारणे देव वेडावला | jya sukha karane dev vedavala | वैकुंठ सोडूनी संत सदनी राहिला |

वडज येथे माघ पौर्णिमेनिमित्त भव्य यात्रा उत्सव;भाविकांनी कुलस्वामी खंडेरायाचे घेतले मनोभावे दर्शन

वडज येथे माघ पौर्णिमेनिमित्त भव्य यात्रा उत्सव;भाविकांनी कुलस्वामी खंडेरायाचे घेतले मनोभावे दर्शन

काशीला जाई कुणी पंढरीला जाई | kashila jai kuni pandharila jai | आई वडिलांची महती सांगणारा अभंग

काशीला जाई कुणी पंढरीला जाई | kashila jai kuni pandharila jai | आई वडिलांची महती सांगणारा अभंग

असा नेता पुन्हा होणे नाही | इंदुरीकर महाराज नवीन किर्तन | indurikar maharaj comedy kirtan

असा नेता पुन्हा होणे नाही | इंदुरीकर महाराज नवीन किर्तन | indurikar maharaj comedy kirtan

जाऊ देवाचिया गावा, देव देईल विसावा - अभंग | Jau devachiya gava, dev deil visava - abhang |

जाऊ देवाचिया गावा, देव देईल विसावा - अभंग | Jau devachiya gava, dev deil visava - abhang |

गरीब मुलीच्या लग्नाला अजित दादा का, रुपाली ताई सवणे परतूरकर, Rupali Tai Savane Parturkar Kirtan

गरीब मुलीच्या लग्नाला अजित दादा का, रुपाली ताई सवणे परतूरकर, Rupali Tai Savane Parturkar Kirtan

महाराष्ट्राचा दादा हरपला ! भावपूर्ण श्रद्धांजली ! इंदुरीकर महाराज देशमुख‌ ! indurikar maharaj kirtan

महाराष्ट्राचा दादा हरपला ! भावपूर्ण श्रद्धांजली ! इंदुरीकर महाराज देशमुख‌ ! indurikar maharaj kirtan

🚩 विठ्ठल भक्ती + शिवाजी महाराज पोवाडे | दमदार हिंदी–मराठी सॉंग्स | LIVE | गजेंद्र मात्रे

🚩 विठ्ठल भक्ती + शिवाजी महाराज पोवाडे | दमदार हिंदी–मराठी सॉंग्स | LIVE | गजेंद्र मात्रे

तुकाराम तुकाराम | नाम घेता काफे यम | tukaram tukaram | naam gheta kafe yam - kalpesh jadhav

तुकाराम तुकाराम | नाम घेता काफे यम | tukaram tukaram | naam gheta kafe yam - kalpesh jadhav

भावपूर्ण श्रद्धांजली - दादा सारखा नेता पुन्हा नाही | इंदुरीकर महाराज कीर्तन - Indurikar Maharaj

भावपूर्ण श्रद्धांजली - दादा सारखा नेता पुन्हा नाही | इंदुरीकर महाराज कीर्तन - Indurikar Maharaj

#690 Kiedy atak USA na Iran? Emiraty inwestują w Trumpa. Rosja atakuje górników. Minneapolis. Rafah

#690 Kiedy atak USA na Iran? Emiraty inwestują w Trumpa. Rosja atakuje górników. Minneapolis. Rafah

संत रोहिदास महाराज जयंती केली साजरी🙏🙏 संत रोहिदास महाराज जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा💐💐💐

संत रोहिदास महाराज जयंती केली साजरी🙏🙏 संत रोहिदास महाराज जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा💐💐💐

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]