ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

काशीला जाई कुणी पंढरीला जाई | kashila jai kuni pandharila jai | आई वडिलांची महती सांगणारा अभंग

Автор: हार्मोनियम मित्र KALPESH JADHAV

Загружено: 2024-11-30

Просмотров: 300035

Описание: नमस्कार, राम कृष्ण हरी ...
मी, श्री.कल्पेश जाधव. माझा whats app no.- 7030434051 (कृपया कॉल करू नये)

काशीला जाई कुणी पंढरीला जाई | kashila jai kuni pandharila jai | आई वडिलांची महती सांगणारा अभंग
Marathi Abhang notation
काशीला जाई कोणी पंढरीला जाई
चारधाम माझ्या घरी बाप आणि आई .

माय माऊली ने माझ्या घडविला पिंड
पित्याने केले माझे बळकट दंड
दाविली दुनिया सारी नवी नवलाई
चारधाम माझ्या घरी ...

बाप जणू दिसे जगी अवतार विठ्ठलाचा
आईची माया सांगे इतिहास हिरकणीचा
वासुदेव माझा पिता देवकी माझी माता
चारधाम माझ्या घरी ...

नको मला धनदौलत संपत्ती अमाप
जन्मोजन्मी लाभो मला हेची मायबाप
म्हणे पुंडलिका त्याची पुण्याई
चारधाम माझ्या घरी ..

संत पुंडलिक महाराज यांचा एक सुप्रसिद्ध अभंग आज भजन सेवेसाठी व नोटेशन समजून देण्यासाठी निवडला आहे. तरी आपण सर्वांनी हार्मोनियम नोटेशन समजून घेऊन जास्तीत जास्त सराव करावा, ही नम्र विनंती.

अभंगवाणी पुस्तक भाग १ व २
प्रत्येकाला अभंग गाता/वाजवता यावेत यासाठी नोटेशनसह पुस्तक आपल्या भेटीला आले आहे.
➡️ अभंगवाणी भाग १
125 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला.
पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻
   • Видео  
➡️ अभंगवाणी भाग 2
130 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला.
पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻
   • Видео  
१] अभंगवाणी भाग- १, रु-३६०/-
२] अभंगवाणी भाग- २, रु-३६०/-
➡️ अभंगवाणी भाग- १, पुस्तकाची वैशिष्ट्ये-
१) हार्मोनियम शिकण्याविषयी माहिती व सराव- पान नं.- १ ते ६०.
हार्मोनियम कशी शिकावी, सराव कसा करावा, त्यासाठी अलंकार, थाट, निवडक 25 राग( आलाप व विस्तारासह) व इतर शास्त्रीय माहिती दिली आहे.....
२) राग माहिती- पान नं.- ६१ ते १००.
भारतीय शास्त्रीय संगीतामधील ४५० रागांची तोंडओळख, आरोह- अवरोह स्वरूप, पकड, वादी- संवादी, वर्ज स्वर, विकृत स्वर.. इ. चार्ट स्वरूपी माहिती दिली आहे....
३) अभंग नोटेशन- पान नं- १०१ ते ३५०.
आपल्या चॅनेल वरील निवडक १२५ अभंग,गौळणी, भजनाची पंचपदी यांचे नोटेशन व माहिती
[ हे सर्व १२५ नोटेशन scan code ने utube शी जोडले आहे.]

➡️ अभंगवाणी भाग- २, पुस्तकाची वैशिष्ट्ये-
१) हार्मोनियम शिकण्याविषयी माहिती व सराव- अलंकार, थाट, आकार, गमक, पलटे यांच्या scan code सहित सराव दिला आहे. कोड स्कॅन करून आपण utube वर माझ्यासोबत सराव करू शकाल...
2) अभंग नोटेशन-
आपल्या चॅनेल वरील निवडक १३० अभंग,गौळणी, त्यांचे नोटेशन व माहिती
1) भजनाची पंचपदी- 5
2) अभंग- 50
3) गौळणी- 7
4) गोंधळगीते- 23
5) पोवाडे व शिवगीते- 14
6) राम व हनुमान गीते- 14
7) कव्वाली व साईगीते- 17
हे एकूण 130 नोटेशन scan code ने utube शी जोडले आहे.
3)राग माहिती-
भारतीय शास्त्रीय संगीतामधील ४५० रागांची तोंडओळख, आरोह- अवरोह स्वरूप, पकड, वादी- संवादी, वर्ज स्वर, विकृत स्वर.. इ. चार्ट स्वरूपी माहिती दिली आहे....

➡️ पुस्तकाची किंमत-
एका पुस्तकाची किंमत 360 रु तर
दोन्ही पुस्तकांची किंमत 700/- रु आहे.( यात पोस्टाचा खर्च, रजिस्टर चार्जे, ट्रॅव्हलिंग चार्जे, सर्व GST tax समाविष्ट आहेत...)
पुस्तक पोस्टाने आपल्या घरी पाठवणार आहे, तरी त्या साठी वेगळे पैसे देण्याची आवश्यकता नाही.

➡️ पुस्तक कसे मागवाल/ order कशी कराल ?-
आपले पूर्ण नाव...
संपूर्ण पत्ता व पिनकोड..
आपला मोबाईल नंबर
[अभंगवाणी भाग १ / २ किंवा दोन्ही पुस्तके हवी आहेत हे जरूर नमूद करावे]

➡️ पुस्तकाचे पैसे कसे पाठवाल ?-
मी माझे बँक खाते डिटेल्स व ऑनलाइन ट्रान्स्फर डिटेल्स देत आहे...

१)CENTRAL BANK OF INDIA
ARJUN SHREEDHAR JADHAV
Ac. no. - 5146361443
IFSC code- CBIN0284927
branch address- Ambadi, po- dighashi, tel- bhiwandi, thane..
2) google pay
7030434051
3) phon pay
7030434051
4) माझा अड्रेस-
कल्पेश अर्जुन जाधव,
H 102 मधू मंगेश कॉम्प्लेक्स अंबाडी, निअर सेंट्रल बँक,
पो.- दिघाशी, ता.- भिवंडी, जि.- ठाणे, पिन.- 421302
( मनी ऑर्डर साठी माझा हा पत्ता आहे)

#हार्मोनियममित्रKALPESHJADHAV
__________________________________________

For Business Enquiry Email :- [email protected]
________________________________________________________
topic cover :-
काशीला जाई कुणी पंढरीला जाई
काशीला जाई कोणी पंढरीला जाई
पंढरीला जाई कुणी काशीला जाई
पंढरीला जाई कोणी काशीला जाई
काशीला जाई तू पंढरीला जाई
काशीला जाई कोणी पंढरीला जाई चारीधाम माझ्या घरी बाप आणि आई
पंढरीला जाई कोणी काशीला जाई चारीधाम माझ्या घरी बाप आणि आई
काशीला जाई कोणी
kashila jai koni pandharila jai
pandharila jai
chari dham mazya ghari bap aani aai
pandharila jayi koni kashila jayi
kashila jai
charidham mazya ghari bap aani aai
kashila jai koni pandharila jai notation
kashila jai koni pandharila jai abhang
kashila jai koni pandharila jai kalpesh jadhav

______________________________________
Ignor Hashtags:
#kalpesh_jadhav
#अभंगवाणी, #अभंग
#bhaktigeete
#गौळण #गौळणी
#gaulani #gaulan
#abhang #bhajan
#abhangavani #bhajansong
#भजन #भक्तीगीत
#भावगीत #गवळणी#kalpesh_jadhav
#marathibhajan #bhaktisong
#devotionalsong #indianfolkart
kalpesh jadhav bhajan
kalpesh jadhav abhang
कल्पेश जाधव अभंग
कल्पेश जाधव भजन

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
काशीला जाई कुणी पंढरीला जाई | kashila jai kuni pandharila jai | आई वडिलांची महती सांगणारा अभंग

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

आई नाही बाप नाही | समाधीत ज्ञानेश्वर डोळ्या मध्ये पाणी | aai nahi baap nahi

आई नाही बाप नाही | समाधीत ज्ञानेश्वर डोळ्या मध्ये पाणी | aai nahi baap nahi

पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होणार ! इंदुरीकर महाराज जबरदस्त किर्तन

पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होणार ! इंदुरीकर महाराज जबरदस्त किर्तन

वाटणी झाली माय बापाची ll हाल आई वडिलांचे ll सध्याच्या सत्य परिस्थितीवर आधारित सुंदर मराठी गीत 🙏🏻🤗

वाटणी झाली माय बापाची ll हाल आई वडिलांचे ll सध्याच्या सत्य परिस्थितीवर आधारित सुंदर मराठी गीत 🙏🏻🤗

चेतावणी भजन- स्वतःसाठी बांधिले घर | swatasathi bandhile ghar apan gavachya bahet

चेतावणी भजन- स्वतःसाठी बांधिले घर | swatasathi bandhile ghar apan gavachya bahet

उभा कसा राहिला विटेवरी | पंढरीचा विठ्ठल कुणी पाहिला |  ubha kasa rahila vitevari | kalpesh jadhav

उभा कसा राहिला विटेवरी | पंढरीचा विठ्ठल कुणी पाहिला | ubha kasa rahila vitevari | kalpesh jadhav

सोडून गेले बाबा आम्हा लेकरांना | बाबा बाबा हाक मी मारू कुणाला | sodun gele baba | kalpesh jadhav

सोडून गेले बाबा आम्हा लेकरांना | बाबा बाबा हाक मी मारू कुणाला | sodun gele baba | kalpesh jadhav

शिवरंजनी रागातील सुप्रसिद्ध असे अभंग | nonstop part - 1

शिवरंजनी रागातील सुप्रसिद्ध असे अभंग | nonstop part - 1

😭माहेरपण कुठंपर्यंत माहेरात मायबाप आहे तो पर्यंतच😭डोळ्यातील बांध फुटतील😭बाळासाहेब महाराज शिंदे

😭माहेरपण कुठंपर्यंत माहेरात मायबाप आहे तो पर्यंतच😭डोळ्यातील बांध फुटतील😭बाळासाहेब महाराज शिंदे

Kashala Geli Aai Tu Swargala | कशाला गेली आई तु स्वर्गाला | काळजाला भिडणारे भावपूर्ण गीत

Kashala Geli Aai Tu Swargala | कशाला गेली आई तु स्वर्गाला | काळजाला भिडणारे भावपूर्ण गीत

Kiti Anandi Anand Ya Zopdit Mazya | Omprakash Sonone | Rashtrasant Tukdoji Maharaj Bhajan |

Kiti Anandi Anand Ya Zopdit Mazya | Omprakash Sonone | Rashtrasant Tukdoji Maharaj Bhajan |

का रे देवा उशीर लाविला | तुझ्यासाठी जीव वेडा झाला | संत जनाबाई यांचा एक सुप्रसिद्ध कारुण्यपूर्ण अभंग

का रे देवा उशीर लाविला | तुझ्यासाठी जीव वेडा झाला | संत जनाबाई यांचा एक सुप्रसिद्ध कारुण्यपूर्ण अभंग

चेतावणी भजन- किती करशील संसार नरदेह मातीला जाणार | Kiti Karashil Sansar Nardeh matila janar

चेतावणी भजन- किती करशील संसार नरदेह मातीला जाणार | Kiti Karashil Sansar Nardeh matila janar

लोक हसून हसून लोळू लागली | तुफान विनोदी भारुड संतोष महाराज पुजारी | Santosh Maharaj Pujari Bharud

लोक हसून हसून लोळू लागली | तुफान विनोदी भारुड संतोष महाराज पुजारी | Santosh Maharaj Pujari Bharud

आयुष्याचे सार सांगणारे दुखद अभंग nonstop hits | swatasathi bandhile ghar nonstop abhang

आयुष्याचे सार सांगणारे दुखद अभंग nonstop hits | swatasathi bandhile ghar nonstop abhang

देव भेटेल तुजला आपल्या घरी | आई वडिलांच्या पावन चरणांवरी | आई वडिलांची कदर करायला लावणारे गीत

देव भेटेल तुजला आपल्या घरी | आई वडिलांच्या पावन चरणांवरी | आई वडिलांची कदर करायला लावणारे गीत

तू माय मी लेकरू, विठ्ठला तुला कसा विसरू | Tu May mi Lekaru | Vitthala Tula Kasa visaru

तू माय मी लेकरू, विठ्ठला तुला कसा विसरू | Tu May mi Lekaru | Vitthala Tula Kasa visaru

पांडुरंगा... मी पतंग तुझ्या हाती धागा | mi patang tujhya hati dhaga | कारुण्यपूर्ण चालीतील एक अभंग

पांडुरंगा... मी पतंग तुझ्या हाती धागा | mi patang tujhya hati dhaga | कारुण्यपूर्ण चालीतील एक अभंग

ДАВЛЕНИЕ 120/80 ПОСЛЕ ТАРЕЛКИ БОРЩА! Врачи скрывали этот рецепт БОРЩА годами...

ДАВЛЕНИЕ 120/80 ПОСЛЕ ТАРЕЛКИ БОРЩА! Врачи скрывали этот рецепт БОРЩА годами...

झाले बदनाम देवा तुझे पायी | हार्मोनियम नोटेशन सहित संपूर्ण गवळण | अवश्य व्हिडिओ पहा |

झाले बदनाम देवा तुझे पायी | हार्मोनियम नोटेशन सहित संपूर्ण गवळण | अवश्य व्हिडिओ पहा |

शुध्द नाही तुझी भावना | देव कोठे आहे सांगना | shudha nahi tujhi bhavana - kalpesh jadhav

शुध्द नाही तुझी भावना | देव कोठे आहे सांगना | shudha nahi tujhi bhavana - kalpesh jadhav

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]