भरला दोडका रेसिपी | पारंपारिक पद्धतीने बनवा स्वादिष्ट Bharli Dodka Recipe Marathi
Автор: Neha Rohit Pawar
Загружено: 2026-02-18
Просмотров: 35
Описание:
आज मी पारंपारिक पद्धतीने स्वादिष्ट आणि खूपच चविष्ट भरला दोडका रेसिपी बनवली आहे. 😊
ही महाराष्ट्रीयन स्टाईल रेसिपी खूप सोपी आहे आणि जेवणासोबत भाकरी किंवा चपातीसोबत खूप छान लागते.
Step-by-step पूर्ण recipe या video मध्ये दाखवली आहे, त्यामुळे नवशिक्यांनाही सहज बनवता येईल.
Video आवडला तर Like 👍 करा, Comment करा आणि Channel Subscribe करायला विसरू नका ❤️
तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते comment मध्ये नक्की सांगा.
.
.
.
#bharliDodka #bharlaDodka #dodkarecipe #marathirecipe #traditionalrecipe #maharashtrianfood #indianrecipe #vegrecipe #homemadefood #marathiyoutuber #recipevideo #gharachijevan #easyrecipe #villagefood #cookingvideo
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: