Healthy मसूर मोड उसळ | Protein Rich Maharashtrian Recipe | पौष्टिक आणि चविष्ट
Автор: Neha Rohit Pawar
Загружено: 2026-02-23
Просмотров: 28
Описание:
Healthy, protein-rich आणि खूपच चविष्ट अशी मसूर मोड उसळ आज आपण सोप्या पद्धतीने बनवणार आहोत. मसूरचे मोड शरीरासाठी खूप फायदेशीर असतात आणि daily diet साठी perfect आहेत. ही पारंपरिक महाराष्ट्रीयन recipe लंच किंवा डिनरसाठी एकदम उत्तम आहे.
ही उसळ बनवायला सोपी आहे आणि घरातील सर्वांना नक्की आवडेल. Healthy lifestyle follow करणाऱ्यांसाठी ही recipe खूप useful आहे.
Video पूर्ण बघा आणि recipe आवडली तर Like, Share आणि Channel Subscribe करायला विसरू नका 😊
.
.
..
#masoorusal #masoorsprouts #healthyrecipe #proteinrich #marathirecipe #usalrecipe #healthyfood #weightlossrecipe #indianrecipe #maharashtrianrecipe #sproutsrecipe #homemadefood #vegrecipe #healthylunch #ytshorts
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: