ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

पंचमुखी हनुमान - श्री वावळेश्वर दशावतार नाट्य मंडळ तेंडोली | दाभोळे गावच्या होळीच्या मांडावर

Автор: देवाचा गड देवगड

Загружено: 2026-03-10

Просмотров: 848

Описание: पंचमुखी हनुमान - श्री वाळवेश्वर दशावतार नाट्य मंडळ तेंडोली | दाभोळे गावच्या होळीच्या मांडावर

#devachagaddevgad #nadan #kapadkhel

शिग्मा खेळाची निर्मिती इतिहास काळात ..

सरखेल कान्होजी आंग्रे यानी विजयदुर्ग आरमाराचे प्रमुख म्हणून संपूर्ण कोकण किनारपट्टीवर आपला फार मोठा दरारा निर्माण केला होता.
संभाजी आंग्रे यांनी इंग्रजाचा विजयदुर्ग बंदरात इ.स. १७३८ साली दारूण पराभव केला. संभाजी आग्रे याचे विजयदुर्ग येथे इ.स. १७४२ साली निधन झाले.

त्याची समाधी रामेश्वर मंदिराच्या आवारात बांधण्यात आली. त्याची. स्मृती जागविण्याचे काम गाबित समाज मंडळी करू लागली. गाबित मंडळीनी शिग्मोत्सव सुरू करून शिग्मा खेळ खेळायला सुरूवात केली त्यात संभाजीराव आग्रे यानी मनोरंजन करीता प्रोत्साहन दिले म्हणून आग्रेयाच्या धर्मपत्नीच्या सती याच्या स्मारकासमोर कोळीण नाचवून आपली स्वामीनिष्ठा प्रगट केली जाते.

हळू हळू देवगड प्रदेशातील प्रत्येक गाबित वस्तीवर शिग्मोत्सव सुरू केला गेला. आज अडीचशे वर्षे त्याची परंपरा बनून गेली आहे.

गावाचं नाव घेताच बरेच रूधी परंपरा व संस्कृती पाहायला भेटतात. त्याच बरोबर शिमगा म्हटलं तर जिव्हाळ्याचा विषय तसेच कोकणात बऱ्याच ठिकाणी शिमगोत्सवाला सुरूवात झाली.

देवाचा गड देवगड - Registered ®️

आपल्या चॅनेल बद्दल
हे चॅनेल फक्त आमचं नसून तुम्हा सर्वांचं आहे. विडिओ पाहणारा प्रत्येक जण आपल्या कुटुंबाचा भाग आहे.
आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य आपापल दुःख विसरून नेहमी आनंदी रहावा, यासाठी विडिओ मार्फत आपणा सर्वांना सुखाचे काही क्षण देण्याचा नक्की प्रयत्न करू.
आपल्या चॅनेल वरती तुम्हाला कोकणातील निसर्ग सोंदर्य, कोकणातील चालीरिती, रूढी, परंपरा, शेती, कोकणातील रेसिपी, खाद्यपदार्थ, प्रवास, भटकंती असे बरेच विडिओ पाहायला मिळतील. तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळेच आम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे विडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळत. अशीच तुमची साथ नेहमी आमच्या सोबत असुद्या.

YouTube -    / @devacha.gad.devgad  

Instagram -   / devacha_gad_devgad_official  

My Shooting Gear and Shooting Accessories -

iPhone - https://dl.flipkart.com/dl/apple-ipho...
Wireless Mic - https://amzn.in/d/dGR2ZnB
Power Bank Light - https://dl.flipkart.com/s/a7VsvEuuuN
Tripod - https://amzn.in/d/82AiKuA
Gimbals - https://amzn.in/d/e65mZe8

© All of the content in this video is made by the creator devacha.gad.devgad Content displayed is subjected to copyright. None of the above content from these videos should be used without prior permission.

Copyright Disclaimer : -
Under section 107 of the copyright Act 1976, allowance is mad for FAIR USE for purpose such a as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statues that might otherwise be infringing. Non- Profit, educational or personal use tips the balance in favor of FAIR USE.

♦️ No copyright infringement intended for music video. All rights reserved to the respective owners. For promotional/entertainment purposes only.

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
पंचमुखी हनुमान - श्री वावळेश्वर दशावतार नाट्य मंडळ तेंडोली |  दाभोळे गावच्या होळीच्या मांडावर

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

देवगड कट्टा गावचा शिमगोत्सव सांगता

देवगड कट्टा गावचा शिमगोत्सव सांगता

प्रत्येक शब्दाला धमाल कॉमेडी | नंबर 1 कॉमेडी किंग उदय मोर्ये,आबा कलिंगण,पवन वालावलकर व तात्या वारंग

प्रत्येक शब्दाला धमाल कॉमेडी | नंबर 1 कॉमेडी किंग उदय मोर्ये,आबा कलिंगण,पवन वालावलकर व तात्या वारंग

🔴 LIVE - | जबरदस्त नमन 🔥| श्री नवतरुण कालिकादेवी नाट्य नमन  मिरजोळे गुरववाडी | हातखंबा गुरववाडी

🔴 LIVE - | जबरदस्त नमन 🔥| श्री नवतरुण कालिकादेवी नाट्य नमन मिरजोळे गुरववाडी | हातखंबा गुरववाडी

एकदा नक्की बघाच! सातेरी महिला दशावतार नाट्यमंडळाची भन्नाट पोट धरून हसवणारी कॉमेडी!😂#youtube #funny

एकदा नक्की बघाच! सातेरी महिला दशावतार नाट्यमंडळाची भन्नाट पोट धरून हसवणारी कॉमेडी!😂#youtube #funny

महापुरुष मांड मिऱ्याबांदा सर्जेकोट. 💥💥

महापुरुष मांड मिऱ्याबांदा सर्जेकोट. 💥💥

🔴LIVE राजापूर तालुक्यातील प्रसिद्ध शिमगा रोमट थेट  प्रेक्षपण श्री नवलादेवी , ब्राह्मणदेव मंदिर तळवडे

🔴LIVE राजापूर तालुक्यातील प्रसिद्ध शिमगा रोमट थेट प्रेक्षपण श्री नवलादेवी , ब्राह्मणदेव मंदिर तळवडे

दाभोळे गावचे देव खेळ व निशाण गेले आई नवलाई देवीच्या भेटीला व गणेश नगर गाव मागणीला

दाभोळे गावचे देव खेळ व निशाण गेले आई नवलाई देवीच्या भेटीला व गणेश नगर गाव मागणीला

दशावतारी नाटक। भक्तांची पाठिराखी आदिमाया । श्री देवी सातेरी महिला नाट्यमंळ पावशी। PAVSHI Dashavtari

दशावतारी नाटक। भक्तांची पाठिराखी आदिमाया । श्री देवी सातेरी महिला नाट्यमंळ पावशी। PAVSHI Dashavtari

हरकुळ गावच्या मांडावर बुवा अभिषेक शिरसाठ यांनी नेरूर च्या रोंबाट उत्सवात रयबद्ध केलेला सुंदर गजर

हरकुळ गावच्या मांडावर बुवा अभिषेक शिरसाठ यांनी नेरूर च्या रोंबाट उत्सवात रयबद्ध केलेला सुंदर गजर

गौरव पार्सेकर पारंपरिक दशावतार नाट्य मंडळ वेंगुर्ला #प्रती कृष्ण #विलास खानोलकर भरत नाईक#######

गौरव पार्सेकर पारंपरिक दशावतार नाट्य मंडळ वेंगुर्ला #प्रती कृष्ण #विलास खानोलकर भरत नाईक#######

SANGEET MATSYAGANDHA I संगीत मत्स्यगंधा I Maneshawar Revoda I Soham sangeet

SANGEET MATSYAGANDHA I संगीत मत्स्यगंधा I Maneshawar Revoda I Soham sangeet

देवगड दाभोळे गावची गाव होळी उभी करताना  ( शिमगोत्सव २०२६ )

देवगड दाभोळे गावची गाव होळी उभी करताना ( शिमगोत्सव २०२६ )

दाभोळे गावच्या शिमगोत्सवाची सांगता | धुळवड

दाभोळे गावच्या शिमगोत्सवाची सांगता | धुळवड

Sangeet Samajik Natak I Dehatyag I Parse । किशोर बुगडे दिग्दर्शित - देहत्याग । संगीत सामाजिक नाटक

Sangeet Samajik Natak I Dehatyag I Parse । किशोर बुगडे दिग्दर्शित - देहत्याग । संगीत सामाजिक नाटक

दशावतार । पडद्यामागील खरे जग..

दशावतार । पडद्यामागील खरे जग..

या महान कलाकाराला परमेश्वराने पुनर्जन्म का दिला याचे जिवंत उदाहरण बघा.

या महान कलाकाराला परमेश्वराने पुनर्जन्म का दिला याचे जिवंत उदाहरण बघा.

🌴कोकण... चेंदवनकर ( गोरे ) दशाअवतार नाट्य मंडळ.. ( कालसर्प ) 19/02/20026

🌴कोकण... चेंदवनकर ( गोरे ) दशाअवतार नाट्य मंडळ.. ( कालसर्प ) 19/02/20026

शंखनाद भिडला नभा 😱 सातेरी महिला दशावतारातील 'दीक्षा मराळ' यांचा जबरदस्त शंखनाद!

शंखनाद भिडला नभा 😱 सातेरी महिला दशावतारातील 'दीक्षा मराळ' यांचा जबरदस्त शंखनाद!

दाभोळे गावचे देव खेळ आले घरी | वरचीवाडी गट नं २ | गाव मागणी

दाभोळे गावचे देव खेळ आले घरी | वरचीवाडी गट नं २ | गाव मागणी

भाग -4 पिता–पुत्रा शाब्दिक संघर्ष 🔥 | आबा कलिंगण × भाई कलिंगण #दशावतार #दशावतार_नाटक #dashavatar

भाग -4 पिता–पुत्रा शाब्दिक संघर्ष 🔥 | आबा कलिंगण × भाई कलिंगण #दशावतार #दशावतार_नाटक #dashavatar

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]