ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

देवगड दाभोळे गावची गाव होळी उभी करताना ( शिमगोत्सव २०२६ )

Автор: देवाचा गड देवगड

Загружено: 2026-03-03

Просмотров: 2790

Описание: देवगड दाभोळे गावची गाव होळी उभी करताना ( शिमगोत्सव २०२६ )

शिग्मा खेळाची निर्मिती इतिहास काळात ..

सरखेल कान्होजी आंग्रे यानी विजयदुर्ग आरमाराचे प्रमुख म्हणून संपूर्ण कोकण किनारपट्टीवर आपला फार मोठा दरारा निर्माण केला होता.
संभाजी आंग्रे यांनी इंग्रजाचा विजयदुर्ग बंदरात इ.स. १७३८ साली दारूण पराभव केला. संभाजी आग्रे याचे विजयदुर्ग येथे इ.स. १७४२ साली निधन झाले.

त्याची समाधी रामेश्वर मंदिराच्या आवारात बांधण्यात आली. त्याची. स्मृती जागविण्याचे काम गाबित समाज मंडळी करू लागली. गाबित मंडळीनी शिग्मोत्सव सुरू करून शिग्मा खेळ खेळायला सुरूवात केली त्यात संभाजीराव आग्रे यानी मनोरंजन करीता प्रोत्साहन दिले म्हणून आग्रेयाच्या धर्मपत्नीच्या सती याच्या स्मारकासमोर कोळीण नाचवून आपली स्वामीनिष्ठा प्रगट केली जाते.

हळू हळू देवगड प्रदेशातील प्रत्येक गाबित वस्तीवर शिग्मोत्सव सुरू केला गेला. आज अडीचशे वर्षे त्याची परंपरा बनून गेली आहे.

गावाचं नाव घेताच बरेच रूधी परंपरा व संस्कृती पाहायला भेटतात. त्याच बरोबर शिमगा म्हटलं तर जिव्हाळ्याचा विषय तसेच कोकणात बऱ्याच ठिकाणी शिमगोत्सवाला सुरूवात झाली.

#devachagaddevgad #dabhole #shimga

देवाचा गड देवगड - Registered ®️

आपल्या चॅनेल बद्दल
हे चॅनेल फक्त आमचं नसून तुम्हा सर्वांचं आहे. विडिओ पाहणारा प्रत्येक जण आपल्या कुटुंबाचा भाग आहे.
आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य आपापल दुःख विसरून नेहमी आनंदी रहावा, यासाठी विडिओ मार्फत आपणा सर्वांना सुखाचे काही क्षण देण्याचा नक्की प्रयत्न करू.
आपल्या चॅनेल वरती तुम्हाला कोकणातील निसर्ग सोंदर्य, कोकणातील चालीरिती, रूढी, परंपरा, शेती, कोकणातील रेसिपी, खाद्यपदार्थ, प्रवास, भटकंती असे बरेच विडिओ पाहायला मिळतील. तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळेच आम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे विडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळत. अशीच तुमची साथ नेहमी आमच्या सोबत असुद्या.

YouTube -    / @devacha.gad.devgad  

Instagram -   / devacha_gad_devgad_official  

My Shooting Gear and Shooting Accessories -

iPhone - https://dl.flipkart.com/dl/apple-ipho...
Wireless Mic - https://amzn.in/d/dGR2ZnB
Power Bank Light - https://dl.flipkart.com/s/a7VsvEuuuN
Tripod - https://amzn.in/d/82AiKuA
Gimbals - https://amzn.in/d/e65mZe8

© All of the content in this video is made by the creator devacha.gad.devgad Content displayed is subjected to copyright. None of the above content from these videos should be used without prior permission.

Copyright Disclaimer : -
Under section 107 of the copyright Act 1976, allowance is mad for FAIR USE for purpose such a as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statues that might otherwise be infringing. Non- Profit, educational or personal use tips the balance in favor of FAIR USE.

♦️ No copyright infringement intended for music video. All rights reserved to the respective owners. For promotional/entertainment purposes only.

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
देवगड दाभोळे गावची गाव होळी उभी करताना  ( शिमगोत्सव २०२६ )

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

ТРИ ЖИТЕЛЯ В ГЛУХОЙ ДЕРЕВНЕ | СВОЯ ХЛЕБОПЕКАРНЯ И КОНДИТЕРСКАЯ | ЦИВИЛИЗАЦИЯ ИДЕТ В НАШ ДОМ

ТРИ ЖИТЕЛЯ В ГЛУХОЙ ДЕРЕВНЕ | СВОЯ ХЛЕБОПЕКАРНЯ И КОНДИТЕРСКАЯ | ЦИВИЛИЗАЦИЯ ИДЕТ В НАШ ДОМ

दाभोळे गावच्या शिमगोत्सवाची सांगता | धुळवड

दाभोळे गावच्या शिमगोत्सवाची सांगता | धुळवड

Наш Быт в столице Камбоджи Пномпень

Наш Быт в столице Камбоджи Пномпень

Old Bags, Big Tomatoes: A Tomato Growing Trick That Will Surprise Everyone.

Old Bags, Big Tomatoes: A Tomato Growing Trick That Will Surprise Everyone.

🔴 vlog no. 9| माझ्या वेळवंड गावचा शिमगोत्सव 2026 भाग- 1| होळी तोडणे व सहाणेवर आणणे🤩| कोकणचा शिमगा 🔥

🔴 vlog no. 9| माझ्या वेळवंड गावचा शिमगोत्सव 2026 भाग- 1| होळी तोडणे व सहाणेवर आणणे🤩| कोकणचा शिमगा 🔥

США-ИРАН: ВОЙНА УСИЛИВАЕТСЯ.

США-ИРАН: ВОЙНА УСИЛИВАЕТСЯ.

दिर्बा देवीची भली मोठी होळी उभी करतानाचा थरार 😳 देवगड मधली सर्वात मोठी होळी 🙏🏻

दिर्बा देवीची भली मोठी होळी उभी करतानाचा थरार 😳 देवगड मधली सर्वात मोठी होळी 🙏🏻

देवगड दाभोळे गावची गाव होळी ( शिमगोत्सव २०२६ )

देवगड दाभोळे गावची गाव होळी ( शिमगोत्सव २०२६ )

Авиация США уничтожена / Досрочная отставка президента?

Авиация США уничтожена / Досрочная отставка президента?

दाभोळे गावचे देव खेळ आले घरी | वरचीवाडी गट नं २ | गाव मागणी

दाभोळे गावचे देव खेळ आले घरी | वरचीवाडी गट नं २ | गाव मागणी

Резкий разворот в Германии. Берлин на ушах. Происходит неимоверное. Новости сегодня

Резкий разворот в Германии. Берлин на ушах. Происходит неимоверное. Новости сегодня

१५० वर्ष जुनी परंपरा असलेले देवगड नाडण गावचे कापड खेळ ( देवखेळ ) आले विरवाडी येथील कोयंडे मांडावर

१५० वर्ष जुनी परंपरा असलेले देवगड नाडण गावचे कापड खेळ ( देवखेळ ) आले विरवाडी येथील कोयंडे मांडावर

संगमेश्वर कळंबस्ते गावचा शिमगोत्सव २०२६ | कोकणातील परंपरा आणि संस्कृती | #shimga #kokan #subscribe

संगमेश्वर कळंबस्ते गावचा शिमगोत्सव २०२६ | कोकणातील परंपरा आणि संस्कृती | #shimga #kokan #subscribe

जामसंडे गावाची होळी उभी करतानाचा थरार l कोकणातील शिमगोत्सव 2026

जामसंडे गावाची होळी उभी करतानाचा थरार l कोकणातील शिमगोत्सव 2026

Dhaulwali Gav Shimga Rajapur Ratnagiri / धाऊलवल्ली गावचा शिमगा २०२६

Dhaulwali Gav Shimga Rajapur Ratnagiri / धाऊलवल्ली गावचा शिमगा २०२६

देवगड दाभोळे गावची होळी व ( देव होळी )

देवगड दाभोळे गावची होळी व ( देव होळी )

Santos Passos at St Mathew's Church Azossim.

Santos Passos at St Mathew's Church Azossim.

होळीला पालखी भेट वने | खानवली गावची आई नवलादेवी शिमगोत्सव - २०२६

होळीला पालखी भेट वने | खानवली गावची आई नवलादेवी शिमगोत्सव - २०२६

🔴कोंडगावची आंबा होळी 😍#viral #minivlog #kokan #youtubeshorts

🔴कोंडगावची आंबा होळी 😍#viral #minivlog #kokan #youtubeshorts

आई पावणाई देवी दाभोळे गावचे पहिल्यांदाच निशाण आले देवगड कट्टा गावातील गाबित वाड्यात - शिमगोत्सव २०२६

आई पावणाई देवी दाभोळे गावचे पहिल्यांदाच निशाण आले देवगड कट्टा गावातील गाबित वाड्यात - शिमगोत्सव २०२६

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]