हरकुळ गावच्या मांडावर बुवा अभिषेक शिरसाठ यांनी नेरूर च्या रोंबाट उत्सवात रयबद्ध केलेला सुंदर गजर
Автор: कोकणची कला
Загружено: 2026-03-08
Просмотров: 16648
Описание:
हरकुळ बुद्रुक गावच्या मांडावर कै.आना मेस्त्री ग्रुप नेरुर यांच्या रोंबाट नृत्य व भव्य चलचित्र देखावा कार्यक्रमात हरकुळ गावचे रत्न बुवा अभिषेक शिरसाठ यांनी दशावतारी नटसम्राट कै.बाबी कलिंगण यांच्यावर व नेरूर गावावर लयबद्ध केलेली सुंदर काव्यरचना👌👌👌👌👌👌👌
#shimga #holi #utsav #village #bhajan #gajar
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: