ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

Sangli : सांगलीत पाटील-पडळकर समर्थक आमने-सामने; तणावपूर्ण वातावरण

RNO

Right News Online

Maharashtra

Politics

Crime

Social

Agriculture

Sports

Maharashtra politics

Entertainment

Автор: RNO Official

Загружено: 2026-03-18

Просмотров: 21948

Описание: सांगली जिल्हा परिषद निवडणुकीवरून आमदार जयंत पाटील आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आमने-सामने परिस्थिती निर्माण झाली.

सांगली जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीच्या विजयानंतर जयंत पाटील आणि गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये समोरासमोर घोषणाबाजी झाली.

गोपीचंद पडळकर बाहेर येताच जयंत पाटील समर्थकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. “जयंत पाटलांच्या विजयाबरोबर आता कसं वाटतंय, गार-गार वाटतंय” अशा घोषणा देण्यात आल्या.

गोपीचंद पडळकर यांच्या समोरच जयंत पाटील समर्थकांकडून घोषणाबाजी सुरू राहिली. त्यानंतर पडळकर समर्थकही आक्रमक झाले.

पडळकर समर्थकांकडूनही जोरदार घोषणाबाजी करत प्रत्युत्तर देण्यात आले.

दोन्ही गटांकडून झालेल्या घोषणाबाजीमुळे वातावरण तणावपूर्ण बनले.

पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत पडळकर समर्थकांना बाजूला केले आणि पडळकर यांना तेथून निघून जाण्याची विनंती केली.

पोलिसांच्या सतर्कता आणि कडक सुरक्षा व्यवस्थेमुळे मोठा अनर्थ टळला.

☛ Subscribe now our Youtube Channel:
https://www.youtube.com/channel/UC46_...

☛ Visit our Official website:
https://www.rightnewsonline.com/

☛ Follow Rightnewsonline:
  / rno02680723  

☛ Like us :
  / rnonewsonline  

☛ Send your suggestions/Feedback:
[email protected]

☛ Contact Us:
9833114700

#RNO

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
Sangli : सांगलीत पाटील-पडळकर समर्थक आमने-सामने; तणावपूर्ण वातावरण

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

Sangli Jilha Parishad Adhyaksha: Jayant Patil यांनी Gopichand Padalkar यांचं उट्टं नेमकं कसं काढलं ?

Sangli ZP election | भाजपचा करेक्ट कार्यक्रम,  सांगली जिल्हा परिषद निवडणुकीत मविआचा विजय

पाटील अन् पडळकरांचे कार्यकर्ते आमनेसामने, जोरदार घोषणाबाजी Padalkar, Jayant Patil, Sanagli

Gopichand padalkar येताच Jayant patil कार्यकर्त्यांनी डिवचलं | Sangli ZP Election

Vishwajit Kadam On Sangli  सांगलीत मविआकडून महायुतीचा करेक्ट कार्यक्रम, किंगमेकर 'माझा'वर

Sangli ZP : आमदार मामाच्या पाठिंब्याच्या जोरावर भाचे ऋषिकेश लाड बनले जिल्हा परिषद उपाध्यक्ष

Sangli ZP Election : सांगली जिल्हा परिषदेत जयंत पाटील अन् काँग्रेसकडून भाजपचा करेक्ट कार्यक्रम...

सांगलीत भाजपचा करेक्ट कार्यक्रम; जिल्हा परिषद महाविकास आघाडीकडे-काय म्हणाले नेते?

Sangli ZP : भावानंतर बहीणही बनली सांगली जिल्हा परिषद अध्यक्ष

झेडपी साठी पडद्यामागे काय घडले .... सी न्यूज स्पेशल रिपोर्ट..Iसी न्यूज

Avinash Dhaygude Speech: पडळकर-फडणवीसांचं नाव घेत सगळंच काढलं, सांगलीत अविनाश धायगुडेंचा प्रहार

Sangli झेडपीत चमत्कार कसा झाला? जयंतरावांनी कशी फोडली सेना आणि दादांची NCP?| Vishwajeet Kadam

Jayant Patil : आमचं सांगली जिल्ह्यावर अजूनही प्रभुत्व याचा आनंद - जयंत पाटील

Sangli ZP Election : सांगलीत महायुतीचा करेक्ट कार्यक्रम,  संगीता पाटील अध्यक्ष

Sangli MVA : सांगलीच्या आघाडीच्या संगीता पाटील यांना 34 मत, सांगलीत मविआची सत्ता

यड्रावकरांच्या लेकाचं लग्न मुश्रीफांच्या पथ्यावर, Kolhapur  जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीचा अध्यक्ष

Jayant Patil On Sanjay Kaka Patil : सत्ता स्थापनेत संजयकाका पाटलांनी आम्हाला छुपी मदत केली

#आतली_बातमी Live: FIR खरातची फाईल.. लोकमतच्या हाती Exclusive माहिती...Ashok Kharat-Rupali Chakankar

JAYANT PATIL | सदस्य अपहरणाची तक्रार, पहाटे पोलिसांकडून झाडाझडती; अध्यक्ष निवडीपूर्वी घडले नाट्य

कॅप्टन खरातचे हादरवणारे उद्योग, Rupali Chakankar यांच्या राजीनामा फिक्स? Ashok Kharat case

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]