ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

Sangli ZP election | भाजपचा करेक्ट कार्यक्रम, सांगली जिल्हा परिषद निवडणुकीत मविआचा विजय

Автор: Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Загружено: 2026-03-18

Просмотров: 11443

Описание: #sangli #gopichandpadalkar #jayantpatil #sanglizpelection #devendrafadnavis #bjp #sharadpawar #vishwajeetkadam
शरद पवार गटाचे जयंत पाटील आणि भाजपचे गोपिचंद पडळकर यांची जुगलबंदी सांगलीकरांना नवीन नाही..या दोघांच्या राजकीय वादामुळे सांगलीचं राजकारण ढवळून निघालेलं आहे. मात्र आता जिल्हा परिषद निवडणुकीत जयंत पाटलांनी पडळकरांची हवाच काढून टाकलीये,,.जिल्हा परिषद निवडणुकीत जयंत पाटलांनी भाजपचा करेक्ट कार्यक्रम केल्याचं पाहायला मिळतंय.शरद पवार गटाच्या संगीता पाटील यांचे अध्यक्षपदी तर काँग्रेसचे ऋषिकेश लाड यांची उपाध्यक्षपदी निवड झाली.निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने मोठी मुसंडी मारल्यानंतर अजित पवार गटाची मदत घेतली. जिल्हा परिषद ताब्यात घेऊन करेक्ट कार्यक्रम केला यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय काका पाटील, अजित घोरपडे विलासराव जगताप हे प्रयत्नशील असल्याचं बोललं जातंय.
विजय साजरा करताना जयंत पाटलांच्या कार्यकर्त्यांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकरांची गाडी येताच जोरदार घोषणाबाजी केली...जयंत पाटील वाघ है च्या घोषणा देत पडळकरांना डिवचण्याचा प्रयत्न केलाय.
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029Va5X...

Facebook:  / maharashtratimesonline  
Twitter:   / mataonline  

Website : https://maharashtratimes.com/

About Channel :

Maharashtra Times is Marathi's No.1 website & YouTube channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi News explained Content.

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
Sangli ZP election | भाजपचा करेक्ट कार्यक्रम,  सांगली जिल्हा परिषद निवडणुकीत मविआचा विजय

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप-सेनेची बैठक मात्र संजय शिरसाट गैरहजर, सावेंची माहिती

छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप-सेनेची बैठक मात्र संजय शिरसाट गैरहजर, सावेंची माहिती

Jayant Patil On Sanjay Kaka Patil : सत्ता स्थापनेत संजयकाका पाटलांनी आम्हाला छुपी मदत केली

Jayant Patil On Sanjay Kaka Patil : सत्ता स्थापनेत संजयकाका पाटलांनी आम्हाला छुपी मदत केली

पाटील अन् पडळकरांचे कार्यकर्ते आमनेसामने, जोरदार घोषणाबाजी Padalkar, Jayant Patil, Sanagli

पाटील अन् पडळकरांचे कार्यकर्ते आमनेसामने, जोरदार घोषणाबाजी Padalkar, Jayant Patil, Sanagli

यड्रावकरांच्या लेकाचं लग्न मुश्रीफांच्या पथ्यावर, Kolhapur  जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीचा अध्यक्ष

यड्रावकरांच्या लेकाचं लग्न मुश्रीफांच्या पथ्यावर, Kolhapur जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीचा अध्यक्ष

Iran Vs Israel War : इराणला मोठा धक्का, सिक्युरिटी चीफ Ali Larijani यांना इस्रायलनं संपवलं

Iran Vs Israel War : इराणला मोठा धक्का, सिक्युरिटी चीफ Ali Larijani यांना इस्रायलनं संपवलं

Sangli झेडपीत चमत्कार कसा झाला? जयंतरावांनी कशी फोडली सेना आणि दादांची NCP?| Vishwajeet Kadam

Sangli झेडपीत चमत्कार कसा झाला? जयंतरावांनी कशी फोडली सेना आणि दादांची NCP?| Vishwajeet Kadam

🔴LIVE | Nilesh lanke : निलेश लंकेंचा विखे पाटलांवर घोटाळ्याचा गंभीर आरोप LIVE

🔴LIVE | Nilesh lanke : निलेश लंकेंचा विखे पाटलांवर घोटाळ्याचा गंभीर आरोप LIVE

Abdul Sattar PC : आम्हाला अध्यक्षपद देण्याचे ठरले होते, केसाने गळा कापणे असा खेळ झाला

Abdul Sattar PC : आम्हाला अध्यक्षपद देण्याचे ठरले होते, केसाने गळा कापणे असा खेळ झाला

Ashok Kharat Crime: भोंदूबाबाचे प्रताप, पण महिला आयोग, राष्ट्रवादी अडचणीत का ? | Sushma Andhare

Ashok Kharat Crime: भोंदूबाबाचे प्रताप, पण महिला आयोग, राष्ट्रवादी अडचणीत का ? | Sushma Andhare

Nitesh Rane |  आमच्यामध्ये काड्या लावण्याचे उद्योग काही लोक करतात, नितेश राणेंनी सुनावलं

Nitesh Rane | आमच्यामध्ये काड्या लावण्याचे उद्योग काही लोक करतात, नितेश राणेंनी सुनावलं

जयंतराव, विश्वजीत यांच्याकडून करेक्ट कार्यक्रम | JAYANT PATIL | VISHWAJIT KADAM | SANGLI ZP

जयंतराव, विश्वजीत यांच्याकडून करेक्ट कार्यक्रम | JAYANT PATIL | VISHWAJIT KADAM | SANGLI ZP

भाजपला कळलंच नाही , Jayant Patil करून गेले | Sangli ZP Election

भाजपला कळलंच नाही , Jayant Patil करून गेले | Sangli ZP Election

Laxman Hake | दादांच्या कुटुंबाव्यतिरिक्त कोणत्याही पवाराने निवडणूक लढवावी, पराभूत करु

Laxman Hake | दादांच्या कुटुंबाव्यतिरिक्त कोणत्याही पवाराने निवडणूक लढवावी, पराभूत करु

सांगलीत भाजपचा करेक्ट कार्यक्रम; जिल्हा परिषद महाविकास आघाडीकडे-काय म्हणाले नेते?

सांगलीत भाजपचा करेक्ट कार्यक्रम; जिल्हा परिषद महाविकास आघाडीकडे-काय म्हणाले नेते?

Sangli ZP : भावानंतर बहीणही बनली सांगली जिल्हा परिषद अध्यक्ष

Sangli ZP : भावानंतर बहीणही बनली सांगली जिल्हा परिषद अध्यक्ष

Tv9 Marathi News Top Headline Today | 18 March 2026 | 9 PM | 4 Minute 24 Headline Maharashtra

Tv9 Marathi News Top Headline Today | 18 March 2026 | 9 PM | 4 Minute 24 Headline Maharashtra

ज्योतिषी Ashok Kharat आणि Rupali Chakankar कनेक्शन काय; का होतेय चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी?

ज्योतिषी Ashok Kharat आणि Rupali Chakankar कनेक्शन काय; का होतेय चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी?

Pudhari News | अशोक खरातच्या अटकेच्या कारवाईवेळी पोलिसांना राजकारण्यांचे फोन आले होते?

Pudhari News | अशोक खरातच्या अटकेच्या कारवाईवेळी पोलिसांना राजकारण्यांचे फोन आले होते?

Sangli ZP Election : सांगलीत महायुतीचा करेक्ट कार्यक्रम,  संगीता पाटील अध्यक्ष

Sangli ZP Election : सांगलीत महायुतीचा करेक्ट कार्यक्रम, संगीता पाटील अध्यक्ष

सत्तेचा वापर करून दबाव टाकल्यामुळेच संजय काका बदलले असतील :- अजितराव घोरपडे

सत्तेचा वापर करून दबाव टाकल्यामुळेच संजय काका बदलले असतील :- अजितराव घोरपडे

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]