Sangli ZP Election : सांगली जिल्हा परिषदेत जयंत पाटील अन् काँग्रेसकडून भाजपचा करेक्ट कार्यक्रम...
Автор: LetsUpp Marathi
Загружено: 2026-03-18
Просмотров: 3742
Описание:
सांगली जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी भाजपसह महायुतीचा करेक्ट कार्यक्रम केला आहे. त्यानंतर आता सांगलीत पुन्हा जयंत पाटील हेच किंगमेकर ठरले आहेत. यावेळी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचाही कार्यक्रम केला. दुसरीकडं काँग्रेस नेते विश्वजीत कदम यांनी आपल्या भाच्याला सत्तेवर बसवलंय.
-
#sangali #sangalividhanparishad #jayantpatil #rashtrawadi #NCP #SharadPawar #GopichandPadalkar #BJPIND #Mahayuti #DevendraFadnavis #vishwajeetkadam #LetsUppMarathi #MaharashtraPolitics #PoliticalNews
Follow LetsUpp Marathi on:
Instagram: / letsupp.marathi
Facebook: / letsuppmarathi
Twitter: / letsuppmarathi
Telegram: https://t.me/letsup
ShareChat: https://sharechat.com/profile/letsupp...
महाराष्ट्रासह जगभरातल्या बातम्या सर्वात वेगवान पाहण्यासाठी आताच क्लिक करा : https://letsupp.com/
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: