घरातून Cloud Kitchen कसं सुरू करायचं? | Food Business Series Ep.1
Автор: The Varsha's Cooking Studio
Загружено: 2026-02-15
Просмотров: 9124
Описание:
घरातून Cloud Kitchen कसं सुरू करायचं? | Food Business Series Ep.1
नमस्कार मंडळी 🙏 तुम्हालाही घरातून स्वतःचं Cloud Kitchen सुरू करायचं आहे का? पण सुरुवात कशी करायची, Packaging, Marketing, Licence, पदार्थांची निवड आणि Order नुसार योग्य प्रमाण याबाबत प्रश्न आहेत का? तर या सगळ्याची सोपी आणि Practical माहिती तुम्हाला या Food Business Series मध्ये मिळणार आहे. Hello 👋 Welcome to Varsha’s Cooking Studio ❤️ मी वर्षा, माझ्या १० वर्षांच्या Cooking अनुभवातून तुमच्यासाठी ही खास Series घेऊन आले आहे, ज्यामुळे तुम्ही घरातूनच तुमचं Food Business सुरू करू शकता. ही Series Join करण्यासाठी माझ्या Instagram ला Follow करा आणि YouTube Channel ला Subscribe करा.
#cloudkitchen #business #homemadefood #series #thevarshascookingstudio
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: