मोदक बनवण्याची साधी-सोपी पद्धत | गणपती स्पेशल | Business Tips | Varsha Cooking Studio
Автор: The Varsha's Cooking Studio
Загружено: 2026-02-21
Просмотров: 6746
Описание:
मोदक बनवण्याची साधी-सोपी पद्धत | गणपती स्पेशल | Business Tips | Varsha Cooking Studio
नमस्कार मंडळी 🙏
या व्हिडिओमध्ये आपण गणपती स्पेशल एकदम मऊ उकडीचे मोदक 21, 51 आणि 121 प्रमाणात कसे बनवायचे ते पाहणार आहोत. सारण, उकड, योग्य माप आणि मोठ्या Order साठी लागणाऱ्या टिप्स तसेच मोदकांची किंमत कशी ठरवायची याबद्दल सोप्या पद्धतीने मार्गदर्शन केले आहे. Food Business सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी हा व्हिडिओ नक्की उपयुक्त ठरेल. व्हिडिओ आवडल्यास Like, Share आणि Subscribe करा. धन्यवाद! 🙏✨
मोदक पिठिचे साहित्य-
आंबेमोहर तांदूळ - दिड किलो
इंद्रायणी तांदूळ - १/२ किलो
साबूदाणा- २ चमचे
Modak Flour Ingredients -
Aambemoher Rice- 1.5kg
Indrayani Rice - 1/2 kg
Sabudana- 2 tbsp
२१ : मोदक उकड़ साहित्य -
मोदक पिठी - २ कप
पाणी - २ कप
मीठ - १/२ चमचा
तूप - १ चमचा
२१ : मोदकाचे सारण साहित्य -
नारळाचा चव - २ कप
गूळ - १ कप
खसखस - १ चमचा
सुकामेवा - १ चमचा
वेलची पूड़ - १/२ चमचा
तूप - १ चमचा
केशर
Dough for 21 Modak -
Modak flour - 2 cup
Water - 2 cup
Salt - 1/2 tsp
Ghee - 1 tsp
Filling for 21 Modak -
Grated Coconut- 2 cup
Jaggery - 1 cup
Poppy Seeds - 1 tsp
Dryfruits - 1 tsp
Cardamom powder - 1/2 tsp
Ghee - 1 tsp
kesar
५१ : मोदक उकड़ साहित्य -
मोदक पिठी - ५ कप
पाणी - ५ कप
मीठ - १ चमचा
तूप - २ चमचा
५१ : मोदकाचे सारण साहित्य -
नारळाचा चव - ५ कप
गूळ - २ कप
खसखस - १ किंवा २ चमचे
सुकामेवा - १ किंवा २ चमचे
वेलची पूड़ - १ किंवा १/२ चमचा
तूप - २ चमचे
केशर
Dough for 51 Modak -
Modak flour - 5 cup
Water - 5 cup
Salt - 1 tsp
Ghee - 2 tsp
Filling for 21 Modak -
Grated Coconut- 2 cup
Jaggery - 2 cup
Poppy Seeds - 1 or 2 tsp
Dryfruits - 1 or 2 tsp
Cardamom powder - 1 or 1/2 tsp
Ghee - 2 tsp
kesar
१२१ : मोदक उकड़ साहित्य -
मोदक पिठी - दिड किलो
पाणी - पिठीच्या प्रमाणात
मीठ - ३ चमचे
तूप - ५ चमचे
१२१ : मोदकाचे सारण साहित्य -
नारळ - १२/१३
गूळ - दिड किलो
खसखस - ४ चमचे
सुकामेवा - ४ चमचे
वेलची पूड़ - २ चमचा
तूप - ३ चमचे
केशर
Dough for 121Modak -
Modak flour - 1.5kg
Water -
Salt - 3 tsp
Ghee - 5 tsp
Filling for 121 Modak -
Grated Coconut- 12/13
Jaggery - 1.5kg
Poppy Seeds - 4 tsp
Dryfruits - 4 tsp
Cardamom powder - 2 tsp
Ghee - 3 tsp
kesar
#modak #modakrecipe #ganpatibappa #business #homemadefood #festival
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: