वालाच्या शेंगांची सुकी भाजी. Valachya shenganchi suki bhaji
Автор: Nalinee NJ30
Загружено: 2026-02-17
Просмотров: 31
Описание:
वालाच्या शेंगांची सुकी भाजी.
Valachya shenganchi suki bhaji
#marathivideo
वालाच्या शेंगा खाण्याचे प्रमुख फायदे:
वजन कमी करण्यास उपयुक्त:
वालाच्या शेंगांमध्ये फायबरचे प्रमाण
भरपूर असते, ज्यामुळे पोट दीर्घकाळ
भरलेले राहते आणि वारंवार भूक
लागत नाही.
पचनसंस्था सुधारते:
बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यासाठी
आणि पचनक्रिया सुलभ करण्यासाठी
फायबर मदत करते.
हृदयाच्या आरोग्यासाठी:
रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित
ठेवून हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत
होते .
महिलांसाठी विशेष फायदेशीर:
मासिक पाळीच्या समस्या आणि कंबरदुखी
कमी करण्यासाठी, तसेच बाळंतिणीच्या
आहारात दुधाची वाढ करण्यासाठी हे
अत्यंत गुणकारी मानले जातात.
रोगप्रतिकारशक्ती:
जीवनसत्त्वे आणि प्रथिनांमुळे
रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते .
हाडांची मजबुती:
कॅल्शिअम आणि फॉस्फरसमुळे हाडे
मजबूत होण्यास मदत होते.
नमस्कार मित्रांनो,स्वागत आहे तुमचं माझ्या व्हिडीओमध्ये.
माझा व्हिडीओ आवडला
तर प्लिज माझ्या चैनला subscribe🙏 करा.
अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडीओ
तुम्हाला बघायला मिळतील.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: