Ajit Pawar Plane Crash नंतरचा तो व्हिडिओ, Rohit Pawar यांचे मोठे दावे | Sunetra Pawar | Sharad Pawar
Автор: Mumbai Tak
Загружено: 2026-02-18
Просмотров: 2369
Описание:
#RohitPawar #SunetraPawar #SunilTatkare #AjitPawar #SharadPawar #SupriyaSule #ParthPawar #AjitPawarPlaneCrash #NCP
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणावरून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी मोठी भूमिका घेतली आहे. व्हीएसआर या विमान कंपनीवर रोहित पवारांनी आरोप केलेत. तसेच अपघात झाल्यानंतर विमानात स्फोट झाल्याचाही दावा रोहित पवारांनी केला. त्यामुळे आता या प्रकरणावरून नवा राजकीय वाद पेटण्याची शक्यता आहे.
Ajit Pawar Plane Crash नंतरचा तो व्हिडिओ, Rohit Pawar यांचे मोठे दावे | Sunetra Pawar | Sharad Pawar
🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...
#maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: