Jay Pawar Ajit Pawar Accident ची चौकशीवर पहिल्यांदाच बोलले, नेमकं काय म्हणाले? | Plane Crash
Автор: Mumbai Tak
Загружено: 2026-02-18
Просмотров: 56695
Описание:
अजित पवारांच्या अपघातावरून राजकारण सुरू झालंय. ( Ajit Pawar Accident ) शरद पवारांच्या पक्षातील नेते रोहित पवार ( Rohit Pawar ) सातत्यानं घातपात झाल्याचा मुद्दा लावून धरतायत. जय पवारांनी (Jay Pawar Post on Ajit Pawar ) देखील आता ही भावना व्यक्त केली आहे. तर राज्यसभेची निवडणूक लागली असून शरद पवारांची ( Sharad Pawar ) टर्म संपली आहे. त्यामुळे शरद पवार पुन्हा राज्यसभेवर जाणार का? पार्थ पवारांचं काय होणार आणि ही निवडणूक महाराष्ट्रासाठी किती महत्त्वाची आहे समजून घ्या ( Maharashtra Rajya Sabha Election )
Rajya Sabha Election LIVE | Delhi मध्ये समिकरणं बदलणार का? | Ajit Pawar Accident
#ajitpawar #rajyasabhaelection #sharadpawar
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: