शरद पवारांची भविष्यवाणीखरी ठरतेय?पवारांनी दीड वर्षांपूर्वीच ओळखलं होतं!
Автор: नेमकं काय घडलं
Загружено: 2025-12-16
Просмотров: 25357
Описание:
🔴शरद पवारांची भविष्यवाणीखरी ठरतेय?पवारांनी दीड वर्षांपूर्वीच ओळखलं होतं!#sharadpawar #ajitpawar #bjp
Sharad Pawar यांनी 2024 लोकसभा निवडणुकांपूर्वी भारतीय राजकारणाबाबत केलेली भविष्यवाणी आज खरी ठरताना दिसते आहे का? महाराष्ट्र, बिहार, हरियाणा, दिल्ली आणि झारखंड निवडणुकांचे निकाल पाहिल्यानंतर देशाचं राजकारण हळूहळू द्विपक्षीय (Bipolar Politics) होत चाललं आहे का, याचा सखोल अभ्यास या व्हिडिओमध्ये करण्यात आला आहे.
प्रादेशिक पक्ष, काँग्रेस, भाजप, महाविकास आघाडी, NDA, INDIA Alliance यांची मतांची टक्केवारी, मतदारांचा कल आणि येणाऱ्या निवडणुकांमधील संभाव्य राजकीय दिशा यावर स्पष्ट विश्लेषण.
हा व्हिडिओ कोणत्याही पक्षाचं समर्थन किंवा विरोध करण्यासाठी नसून बदलत्या भारतीय राजकारणाची दिशा समजून घेण्यासाठी आहे.
#SharadPawar
#SharadPawarPrediction
#MaharashtraPolitics
#IndianPolitics
#BipolarPolitics
#CongressVsBJP
#RegionalParties
#PoliticalAnalysis
#MarathiPolitics
#MVA
#NDA
#IndiaAlliance
#ElectionAnalysis
#VidhanSabhaElection
#LokSabha2024
#PoliticalFuture
#MarathiNews
#नेमकामुद्दाकाय
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: