ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

महाराष्ट्रात राजकीय पक्षांना वैचारिक बेस उरलाय का? शरद पवार - अजित पवार एकत्र

Автор: karyarambh

Загружено: 2025-12-25

Просмотров: 31885

Описание: #MaharashtraPolitics #SharadPawar #AjitPawar #NCP #BJP #PowerPolitics

महाराष्ट्राच्या राजकारणाला कुठलाच वैचारिक बेस राहीला नाही. सत्ता हाच एकमेव निकष ठेवून सगळे पक्ष वाटचाल करतायत. त्यातल्या त्यात हिंदूत्वासाठी आम्हीच म्हणवणारा भाजपा असेल, किंवा फुले, शाहु, आंबेडकरांचं नाव घेऊन पुरोगामी महाराष्ट्राची टिमकी वाजवणारा शरद पवार, अजित पवारांचा पक्ष असेल. कुणालाच काही वैचारिक भुमिका राहीलेल्या नाहीत. आता पुण्यात शरद पवार आणि अजित पवारांच्या पक्षाची जी युती होऊ घातलीये, ते पाहून तर सामान्य कार्यकर्त्यांची आणि पक्षाच्या काही पदाधिकार्‍यांची प्रचंड गोची झालीये. जर शरद पवार-अजित पवार एकत्र आले तर मग अजित पवार राज्यात भाजपासोबत सत्तेत आहेत त्याचं काय? धनंजय मुंडे यांना पुन्हा मंत्री केलं तर मी बीडमध्ये उपोषणाला बसेल या सुप्रीया सुळेंच्या वक्तव्याचं काय? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जितेंद्र आव्हाड सामाजिक समतेचा आणि फुले, शाहु, आंबेडकरांच्या जोरजोरात गप्पा मारतात त्यांचं काय? असे एक ना अनेक प्रश्न आता उपस्थित झालेले आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणातील हे किळसवाणं चित्रं आज तयार झालेलं नाही. तर या सगळ्यांचा राजकीय इतिहास काय आहे? शरद पवारांच्या 1990 पासूनच्या राजकीय भुमिका कशा राहील्या आहेत हेच आपण या व्हिडिओत पाहू...

🔗 आजच आमच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला सबस्क्राईब, फॉलो, लाईक आणि शेअर करा:
Instagram

https://www.instagram.com/karyarambh?...

💬 WhatsApp Channel: https://whatsapp.com/channel/0029Va9k...

📢 Telegram Channel:
https://t.me/karyarambhbeed

⚠️ सूचना
या व्हिडिओचा उद्देश माहिती देणे आणि चर्चा घडवून आणणे हा आहे. येथे सादर केलेली माहिती आणि मते केवळ शैक्षणिक व माहितीपर हेतूसाठी आहेत. कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा समाजाची बदनामी करणे, लक्ष्य करणे किंवा हानी पोहोचवणे हा हेतू नाही. या व्हिडिओतील तथ्ये आणि मते संशोधन व सार्वजनिकरीत्या उपलब्ध असलेल्या ऑनलाइन स्रोतांवर देखील आधारित आहेत. या व्हिडिओमध्ये दाखवलेली आणि स्पष्ट केलेली माहिती आमच्या टीमच्या ज्ञान व संशोधनानुसार अचूक आहे. तरीदेखील, जर काही चुका झाल्या असतील, तर त्या पूर्णपणे अनवधानाने झालेल्या असून त्यामागे कोणताही हेतू नाही.

जर कुठल्याही प्रकारे अनवधानाने काही चुकीची माहिती दिली गेली असेल, तर कृपया आवश्यक कार्यवाहीसाठी आम्हाला
[email protected]
(विषय : FEEDBACK) या ई-मेलवर लिहावे, जेणेकरून कोणतीही चूक/वाद मैत्रीपूर्ण पद्धतीने सोडवता येईल.

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
महाराष्ट्रात राजकीय पक्षांना वैचारिक बेस उरलाय का? शरद पवार - अजित पवार एकत्र

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

मुंबईकरांना परप्रांतीय महापौर चालेल का? प्रतिक्रिया एकदा ऐकाच... | Mumbaikars on BMC Mayor | PS2

मुंबईकरांना परप्रांतीय महापौर चालेल का? प्रतिक्रिया एकदा ऐकाच... | Mumbaikars on BMC Mayor | PS2

Sharad Pawar आणि Ajit Pawar यांच्या मनात वेगळंच काहीतरी, अचानक डाव टाकणार? | Maharashtra Times

Sharad Pawar आणि Ajit Pawar यांच्या मनात वेगळंच काहीतरी, अचानक डाव टाकणार? | Maharashtra Times

ठाकरेंच मराठी प्रेम बेगडी की गुजराती द्वेष खरा? Neel Kirit Somaiya कसा ‘जिंकला’? | Uddhav Thackeray

ठाकरेंच मराठी प्रेम बेगडी की गुजराती द्वेष खरा? Neel Kirit Somaiya कसा ‘जिंकला’? | Uddhav Thackeray

सुप्रिया सुळेंमुळे गणित फिस्कटलं पवारांनी ३ वेळा बैठक लावली काल बरचं घडलंय.. | Sharad Pawar

सुप्रिया सुळेंमुळे गणित फिस्कटलं पवारांनी ३ वेळा बैठक लावली काल बरचं घडलंय.. | Sharad Pawar

Rahul Kulkarni मधली ओळ 362 : सुप्रिया सुळेंप्रमाणे वैचारिक लढाई की शरद पवारांप्रमाणे ईडीला घाबरुन?

Rahul Kulkarni मधली ओळ 362 : सुप्रिया सुळेंप्रमाणे वैचारिक लढाई की शरद पवारांप्रमाणे ईडीला घाबरुन?

Mumbai Municipal Election Explained | महापालिकेचं पडद्यामागचं राजकारण | मराठी मतदार कुणाच्या बाजूने?

Mumbai Municipal Election Explained | महापालिकेचं पडद्यामागचं राजकारण | मराठी मतदार कुणाच्या बाजूने?

Nikhil Wagle Original is live उमेदवारीसाठी लाच घेतली जाते? #bjp #devendrafadnavis #eknathshinde

Nikhil Wagle Original is live उमेदवारीसाठी लाच घेतली जाते? #bjp #devendrafadnavis #eknathshinde

एक डाव, एक रणनीती मुंढेंमुळे वाल्मिक कराड सुटणार? | Dhananjay Munde | Walmik Karad Beed

एक डाव, एक रणनीती मुंढेंमुळे वाल्मिक कराड सुटणार? | Dhananjay Munde | Walmik Karad Beed

Adani In Baramati : महाराष्ट्रात खरा खेळ आता सुरू? काँग्रेसचे दोन शत्रू, दोघांचेही Sharad Pawar गुरू

Adani In Baramati : महाराष्ट्रात खरा खेळ आता सुरू? काँग्रेसचे दोन शत्रू, दोघांचेही Sharad Pawar गुरू

Mahapalika Elections: राष्ट्रवादी विरोधात राहूच शकत नाही? ठाकरेंच्या एकीनंतर मुंबई कुणाकडे राहणार?

Mahapalika Elections: राष्ट्रवादी विरोधात राहूच शकत नाही? ठाकरेंच्या एकीनंतर मुंबई कुणाकडे राहणार?

Sharad Pawar News | दोन्ही NCP एकत्र, पवार सत्तेत, सुळेंना मंत्रिपद, Adani बारामतीत, चर्चा काय ?

Sharad Pawar News | दोन्ही NCP एकत्र, पवार सत्तेत, सुळेंना मंत्रिपद, Adani बारामतीत, चर्चा काय ?

बीडच्या राजकारणात सत्तेचा नवा खेळ, अजितदादांकडून मुंडेंना वगळून राष्ट्रवादीची मोळी बांधण्याची तयारी

बीडच्या राजकारणात सत्तेचा नवा खेळ, अजितदादांकडून मुंडेंना वगळून राष्ट्रवादीची मोळी बांधण्याची तयारी

Ajit Pawar vs Sharad Pawar Politics: 'त्या' गुप्त प्लानचा मोठा स्फोट!

Ajit Pawar vs Sharad Pawar Politics: 'त्या' गुप्त प्लानचा मोठा स्फोट!

गंगेच्या पाण्यासाठी बांगलादेश तरसणार? Ganga water treaty #bangladeshhindu #narendramodi #news #yunus

गंगेच्या पाण्यासाठी बांगलादेश तरसणार? Ganga water treaty #bangladeshhindu #narendramodi #news #yunus

Prakash Ambedkar | काँग्रेस- वंचितची युती कशी जुळवून आली? आंबेडकरांनी सांगितली आतली बातमी

Prakash Ambedkar | काँग्रेस- वंचितची युती कशी जुळवून आली? आंबेडकरांनी सांगितली आतली बातमी

प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, भुजबळ, आणि धनंजय मुडे गप्प का ? Sunil Tatkare |Praful Patel | NCP |Pawar

प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, भुजबळ, आणि धनंजय मुडे गप्प का ? Sunil Tatkare |Praful Patel | NCP |Pawar

पवार एकत्र आल्यास धनंजय मुंडे बाहेर News Yatra

पवार एकत्र आल्यास धनंजय मुंडे बाहेर News Yatra

हरिभाऊंना धमकी देणे नार्वेकरांना भोवलं पद धोक्यात ! Haribhau rathod on rahul narwekar live

हरिभाऊंना धमकी देणे नार्वेकरांना भोवलं पद धोक्यात ! Haribhau rathod on rahul narwekar live

अजित पवारांची मोठी चूक फडणवीचा मोठा निर्णय ? जाणून घ्या पूर्ण

अजित पवारांची मोठी चूक फडणवीचा मोठा निर्णय ? जाणून घ्या पूर्ण

Sharad Pawar | शरद पवार यांच्यावरील दगाबाज पुस्तकाचे लेखक एमबी पाटील 9822047644 यांची स्फोटक मुलाखत

Sharad Pawar | शरद पवार यांच्यावरील दगाबाज पुस्तकाचे लेखक एमबी पाटील 9822047644 यांची स्फोटक मुलाखत

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]