ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

४८ खासदारात Udayanraje Bhosale यांचा खालून पहिला नंबर, रिपोर्ट कार्डमध्ये कोण अव्वल? | Story Dot Com

Автор: Story Dot Com

Загружено: 2025-12-16

Просмотров: 30972

Описание: #udayanrajebhosale #shahumaharaj #loksabha #satara #kolhapur #storydotcom

सातारा लोकसभेत तुतारीला मिळणारी मतं पिपानीला गेली आणि भाजपचे उदयनराजे भोसले यांचा विजय झाला. लोकसभा जिंकली तरी राजे समाधानी नव्हते, कारण लोकांनी जे लीड दिलं होतं ते अपेक्षेपेक्षा फार कमी होतं. लोकसभा निवडणूक होऊन दीड वर्ष झाल्यानंतर आता खासदार आपल्या मतदारसंघातले प्रश्न मांडतायत, विधेयकांवर ज्या चर्चा होतात त्यात सहभागी होतात, अर्थसंकल्पीय अधिवेशनात आपल्या मतदारसंघासाठी निधीची मागणी करतात.. विशाल पाटील आणि सुप्रिया सुळे यांच्यासारख्या खासदारांनी तर सर्वाधिक प्रश्न आणि सर्वाधिक चर्चेत सहभाग घेण्याचा रेकॉर्ड केलाय. मात्र उदयनराजे भोसले हे महाराष्ट्राले एकमेव असे खासदार आहेत, ज्यांनी या लोकसभा टर्ममध्ये आजपर्यंत ना कसला प्रश्न विचारलाय ना कसल्या चर्चेत सहभाग घेतलाय. सातारा लोकसभेतल्या लोकांचे सगळे प्रश्न सुटलेत असा याचा अर्थ होत नसला तरी उदयनराजेंचं लोकसभेतलं रेकॉर्ड नेमकं काय सांगतंय आणि महाराष्ट्रातले कोणते खासदार सगळ्यात जास्त अॅक्टिव्ह आहेत त्याचीच एटूझेड माहिती मी तुम्हाला या व्हिडीओत देणार आहे.

Join this channel to get access to perks:
   / @storydotcomofficial  

Promotion/Collaboration - [email protected]

स्टोरी डॉट कॉम हे अल्पावधीतच लोकप्रिय झालेले एक चॅनल आहे. वेगवेगळ्या मुलाखती, मोठ्या घटनांचं थेट जागेवर जाऊन वार्तांकन आणि एखाद्या विषयाची माहिती देण्याची खास शैली म्हणून या चॅनलची ओळख बातमीचा एनसायक्लोपीडिया अशी झाली आहे. बातमी सगळीकडेच आहे, मात्र त्यामागील खरी स्टोरी तुमच्यापर्यंत आणण्याचा या चॅनलचा हेतू आहे.

Story dot com is your channel for encyclopedia of news stories across Maharashtra Politics and beyond it. This channel aims story telling in informative ways to engage its audience. News is everywhere, but we bring story behind it for you.

आमच्या सोशल मीडिया हँडल्सलाही फॉलो करा -

Facebook -   / officialstorydotcom  

Instagram -   / officialstorydotcom  

X - https://x.com/storydotcomnews

Threads - https://www.threads.net/@officialstor...

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
४८ खासदारात Udayanraje Bhosale यांचा खालून पहिला नंबर, रिपोर्ट कार्डमध्ये कोण अव्वल? | Story Dot Com

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

Sanjay Raut Press | 'एवढे बिनविरोध कधी निवडून आले नव्हते,सर्वत्र पैशांचा वापर

Sanjay Raut Press | 'एवढे बिनविरोध कधी निवडून आले नव्हते,सर्वत्र पैशांचा वापर

BJP - ShivSena,NCP चे ५० जागांवर बिनविरोध नगरसेवक, लढण्याआधीच विरोधकांचा मैदानातून काढता पाय घेतला ?

BJP - ShivSena,NCP चे ५० जागांवर बिनविरोध नगरसेवक, लढण्याआधीच विरोधकांचा मैदानातून काढता पाय घेतला ?

Thane Mahanagarpalika मध्ये आधी भाजपला गुंडाळलं आता 4 नगरसेवक बिनविरोध, Eknath Shinde चं पुन्हा बॉस?

Thane Mahanagarpalika मध्ये आधी भाजपला गुंडाळलं आता 4 नगरसेवक बिनविरोध, Eknath Shinde चं पुन्हा बॉस?

आमदारांची पोलिसांना शिवीगाळ | उमेदवारांवर दहशत | मुंबईत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांवरही आरोप

आमदारांची पोलिसांना शिवीगाळ | उमेदवारांवर दहशत | मुंबईत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांवरही आरोप

PMC Election: Ravindra Dhangekar यांचा त्या एका जागेसाठी हट्ट, एबी फॉर्मवरुन राडा, शिवसेना अडचणीत ?

PMC Election: Ravindra Dhangekar यांचा त्या एका जागेसाठी हट्ट, एबी फॉर्मवरुन राडा, शिवसेना अडचणीत ?

Solapur Nagarpalika Result: Sangola, Akluj मध्ये भाजपला दणका, गोरेंची फिल्डिंग तरी भाजपला अपयश का ?

Solapur Nagarpalika Result: Sangola, Akluj मध्ये भाजपला दणका, गोरेंची फिल्डिंग तरी भाजपला अपयश का ?

Nikhil Wagle Original is live उमेदवारीसाठी लाच घेतली जाते? #bjp #devendrafadnavis #eknathshinde

Nikhil Wagle Original is live उमेदवारीसाठी लाच घेतली जाते? #bjp #devendrafadnavis #eknathshinde

Prithviraj Chavan Interview : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी दिले पुरावे,19 तारखेला सत्ताबदल?

Prithviraj Chavan Interview : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी दिले पुरावे,19 तारखेला सत्ताबदल?

⚡️ШЕЙТЕЛЬМАН: Вот кого нашли ПОД ЗАВАЛАМИ! В момент УДАРА на месте БЫЛИ ТОП-ОФИЦЕРЫ Путина

⚡️ШЕЙТЕЛЬМАН: Вот кого нашли ПОД ЗАВАЛАМИ! В момент УДАРА на месте БЫЛИ ТОП-ОФИЦЕРЫ Путина

प्रभाग एक भाजप प्रचार रॅली

प्रभाग एक भाजप प्रचार रॅली

Sharad Pawar यांच्या त्या एका निर्णयाने Hinjawadi चं माळरान करोडोंचं हब कसं बनलं?  | Vishaych Bhari

Sharad Pawar यांच्या त्या एका निर्णयाने Hinjawadi चं माळरान करोडोंचं हब कसं बनलं? | Vishaych Bhari

गंगेच्या पाण्यासाठी बांगलादेश तरसणार? Ganga water treaty #bangladeshhindu #narendramodi #news #yunus

गंगेच्या पाण्यासाठी बांगलादेश तरसणार? Ganga water treaty #bangladeshhindu #narendramodi #news #yunus

साताऱ्यात नेमके काय घडले?? satara nagarpalika nikal | shivendraraje | udayanraje

साताऱ्यात नेमके काय घडले?? satara nagarpalika nikal | shivendraraje | udayanraje

РЫСЬ В ДЕЛЕ... Рысь против волка, койота, змеи, оленя!

РЫСЬ В ДЕЛЕ... Рысь против волка, койота, змеи, оленя!

Anurag Dwivedi : युट्यूबर Anurag Dwivedi कोट्यवधींचा मालक कसा झाला ? ईडीच्या छाप्याचं कारण काय ?

Anurag Dwivedi : युट्यूबर Anurag Dwivedi कोट्यवधींचा मालक कसा झाला ? ईडीच्या छाप्याचं कारण काय ?

Surviving Shepherd Life in One of the Coldest Regions of Afghanistan | Winter Extreme Survival

Surviving Shepherd Life in One of the Coldest Regions of Afghanistan | Winter Extreme Survival

Pooja More LIVE | Amol Balwadkar Live   | Story Dot Com Live

Pooja More LIVE | Amol Balwadkar Live | Story Dot Com Live

विलासराव देशमुख साहेबांच्या मामांची गढी

विलासराव देशमुख साहेबांच्या मामांची गढी

येहुदी लोकांचं मंदिर कसं असतं, यहुदी लोकांची नावे मराठी का आहेत | Maharashtra

येहुदी लोकांचं मंदिर कसं असतं, यहुदी लोकांची नावे मराठी का आहेत | Maharashtra

अजित पवारांना रोहित पवारांनी डिवचलं, दादांनी जयंत पाटील आणि चंद्रकात दादासमोर सगळा इतिहासच काढला

अजित पवारांना रोहित पवारांनी डिवचलं, दादांनी जयंत पाटील आणि चंद्रकात दादासमोर सगळा इतिहासच काढला

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]