बिबड्यांची
Автор: Shubhangi Chilap
Загружено: 2026-02-03
Просмотров: 76
Описание:
तुम्हाला जर बिबडीची भाजणी कशी बणवायची माहित नसेल तर हा व्हिडिओ नक्कि बघा भाजणी कशी बणवायची
*Ingredients (साहित्य)
1कीलो बाजरी
पाव कीलो तीळ ( हावरी)
पाव कीलो मटकी
100 ग्राम हरभरे (चणे)
200 ग्राम तादुंळ
100 ग्राम ज्वारी
बिबड्याचा भरडा बणवण्यासाठी हे सर्व जिन्नस कढईमध्ये छान भाजुन घ्यायचे आहेत
बिबड्यांची भाजणी # बिबडयांचा भरडा #desifoodvibes # #marathifoodlovers #foodshorts #shubhangi Chilap #step by step bibadi bhajni#बिबडी भाजणी #bibadi bhajni in Marathi #/उन्हाळी वळवणा
जर आमचे videos आवडत असतील तर आमच्या channel ला subscribe करा thanku 🙏🏻🙏🏻
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: