बाजरीच्या
Автор: Shubhangi Chilap
Загружено: 2026-02-07
Просмотров: 43
Описание:
बिबड्या जुन्नर , आंबेगाव तालुक्यात बनवल्या जातात हा वाळवणाचा पारंपारिक पदार्थ आहे बिबडया बनवण्यासाठी लसणाची पात लागते बिबड्या अतिशय चवदार लागतात बिबडी जेवताना तोंडी लावण्याचा एक पदार्थ आहे पूर्वी बिबडी आहारावर भाजून नंतर त्यावर तेल टाकुन खाल्ली जायची आता तेलात तळुन खातात लसणाच्या पाती ने बिबडी चवदार लागते
Ingredients (साहित्य)
बिबडीचा भरडा
250 ग्राम हिरवी मिरची
मुठ भर लसणाची पात
मुठ भर कोथंबीर
चवीनुसार मीठ
थोडे तीळ
पाणी
बिबड्या उन्हाळी वाळवण बिबड्या # जुन्नर स्पेशल बाजरीच्या बिबड्या # पारंपरिक रेसीपी बिबड्या # paramparik bibdya recipe # Bibdya @shubhangi chilap # बाजरीच्या बिबड्या मराठी रेसीपी शुभांगी चिलप # junnar special bajrichya Bibdya# #desifoodvibes #marathifoodlovers #foodshorts
जर तुम्हाला आमचे videos आवडत असतील तर आमच्या channel ला subscribe करा thanku 🙏🏻🙏🏻
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: