#२
Автор: Shubhangi Chilap
Загружено: 2025-10-11
Просмотров: 415
Описание:
२ किलो चकली भाजणी चा perfect माप 👍
तांदुळ -१.५ kg
गहू-१००ग्रॅम
ज्वारी-१००ग्रॅम
धने-५चमचे
चणा डाळ-25 ग्रॅम
बडिशेप-२ चमचे
मुग डाळ -१००ग्रॅम
पोहे -ऐक वाटी
उडीत डाळ -५०ग्रॅम
दालचीनी -२ तुकडे
लवंग -१५
काळी मीरी -२० ते २५
ओवा-२ चमचे
साबूदाणा -८० ग्रॅम
दिलेला माप घेऊन हि भाजणी करा एकदम perfect माप आहे चकली भाजणी चा.ही भाजणी तुमची दोन महीने टिकू शकते.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: