मराठी भाषा गौरव गीत .. Marathi rajbhasha din song @मराठी भाषा दिन विशेष गीत
Автор: manohar mhatre
Загружено: 2021-02-27
Просмотров: 51872
Описание:
#marathi #mimarathi
२७ फेब्रुवारी 27 February
गीत व संगीत - श्री.मनोहर म्हात्रे
सहभाग - अदिती सातपुते
प्राजक्ता चोरगे
अर्चिता मिरेकर
केसर खंडगावकर
रेणुका जाधव
श्वेता विचारे
चेतन वाघ
समीर माने
प्रेरणा स्थान :- प्राचार्य बाळासाहेब म्हात्रे
मार्गदर्शन व सहकार्य : प्राचार्य राजेंद्र म्हात्रे
marathi bhash gaurav geet
marathi bhasha divas geet
Marathi bhash din song
मराठी भाषा गौरव गीत
स्थान मानाचं जगात देऊ मराठी भाषेला
पाठव मराठी शाळेत तुझ्या लेका नं लेकीला ll धृ ll
शिक्षण घेता आता त्यांनी आपल्या बोली भाषेतून
होइल विकास खरा त्यांचा
सिद्ध झाले विज्ञानातून
नको कमी लेखू अपल्या मराठी भाषेला ll १ ll
ज्ञाना तुका जनाईंच्या
साहित्याचा अमोल ठेवा
विं.दा. , कुसुमाग्रजांचा
वाटे जगाला तो हेवा
शिकुन मराठी भाषेतून जागू मराठी भाषेला ll २ ll
गीत व संगीत : श्री. मनोहर म्हात्रे
मराठी भाषा दिन गाणी
मराठी गाणे
मराठी राजभाषा दिवस गाणे #KrantijyotiVidyalay #MarathiCinema #BhashaGauravDin #MarathiPride #ZEE5 #DiasporaStorie #Akhyan100 #मराठीमातीचा_sण #MarathiSanskriti
#LokKala #TheFolkAkhyan PuneEvents See less Krantijyoti Vidyalay OTT release date
Krantijyoti vidyalay movie release date
Krantijyoti Vidyalay BookMyShow Shala Marathi #shalamarathi
Krantijyoti Vidyalay Marathi Madhyam showtimes
Krantijyoti vidyalay cast @swargataakashganga #swargataakashganga
Krantijyoti Vidyalay pune
Krantijyoti Vidyalay Collection
Krantijyoti Vidyalay movie t A Marathi school's students and teachers navigate structural hardships and social pressures. Personal challenges merge with institutional struggles as they seek better futures. The school mirrors community change.
When a Marathi-medium school faces closure amid declining enrolments and the growing preference for English education, its former students and teachers reunite to protect more than a building — they fight to preserve identity, memories, and cultural pride.
'महाराष्ट्र राजभाषा अधिनियम १९६४' नुसार महाराष्ट्राची अधिकृत राजभाषा ही मराठी असेल असे घोषित झाले. 'मराठी भाषा गौरव दिन' दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी श्री विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी साजरा करण्यात येतो. कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्रच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले असून मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहेत. आपल्या मातृभाषेला गौरव म्हणून व कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून साजरा करण्याचा शासन निर्णय दिनांक २१ जानेवारी इ.स. २०१३ रोजी घेण्यात आला.
आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा 🙏
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: