'तंतू':-लेखक:- डॉक्टर एस एल भैरप्पा.अनुवाद :-सौ उमा कुलकर्णी.अभिवाचन:- सौ अनुश्री अरुण पै. Part 45
Автор: Aditi Pai
Загружено: 2026-03-13
Просмотров: 5
Описание:
आणीबाणी घोषित होण्यापूर्वी बराच काळ आधी आणि त्यानंतरच्या कालखंडात एका बुद्धीप्रमाण्यवादी पत्रकाराची आणि त्याच्या कुटुंबीयांची कशी दारुण वाहतात होते ,याची राष्ट्रीय पार्श्वभूमीवर चितारलेली मन आणि मेंदू बधिर करणारी प्रदीर्घ कथा -तंतू.
कन्नड साहित्यातील थोर तत्व विवेचक आणि निर्भीड कादंबरीकार श्री एस एल भैरप्पा यांनी चित्रविचित्र धाग्यांनी विणलेले महावस्त्र म्हणजे -तंतू.
अभिवाचनाचे संपूर्ण श्रेय अर्थातच लेखक आणि अनुवादक यांना जाते.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: