गौरव माय मराठीचा | Gaurav May Marathicha |Marathi Bhasha Din | Aditya G Nair |
Автор: Aditya Nair Productions
Загружено: 2026-02-26
Просмотров: 166316
Описание:
Marathi Bhasha Din Special Song | गौरव माय मराठीचा
मराठी भाषेचा अभिमान, संस्कृतीचा सन्मान आणि मातृभूमीप्रती प्रेम व्यक्त करणारे हे विशेष गीत मराठी भाषा दिनानिमित्त सादर करत आहोत.
“अभिमानाने मिरवितो आम्ही टीळा ललाटी मातीचा…”
ही केवळ ओळ नाही, तर प्रत्येक मराठी मनाचा स्वाभिमान आहे.
या गीतातून मराठीची परंपरा, इतिहास, संतांची शिकवण आणि शिवछत्रपतींचा गौरव यांना वंदन केले आहे.
चला, आपण सर्व मिळून मराठी भाषा दिन साजरा करूया आणि मराठीचा गौरव जगभर पोहोचवूया.
🙏 जय महाराष्ट्र! जय मराठी! 🙏
गीत :गौरव माय मराठीचा
गायक: आदित्य जी नायर
गीत संगीत : किशोर मोहिते
गीत / व्हिडिओ निर्मिती : आदित्य नायर प्रॉडक्शन्स
---------‐----------------------------------------------------------------------
Lyrics:
अभिमानाने मिरवितो आम्ही टीळा ललाटी मातीचा,
नित्य साजरा होतच राहील गौरव माय मराठीचा…
मी मराठी… मी मराठी… मी मराठी… मी मराठी… || ध्रु. ||
भाग्य लाभले आम्हास आम्ही बोलतो कौतुकाने,
रससाहित्य बहु मराठी, मराठीतली गाणी।
रुजवू तिजला, फुलवू तिजला, कोट करूनी छातीचा… || १ ||
राजभाषा ही आमची, आम्हा गर्व तिचा जरी फार,
बहुभाषिक सन्मान राखतो, संवादातील धार।
मिरवू आम्ही, गिरवू आम्ही, लढा देऊ त्यासाठीचा… || २ ||
अभंग, भारूड, लोकगीतांची आई समान माया,
ज्ञानेश्वरीने अभंगातून रचिला देवनागरी पाया।
या मातीचा श्वास सुगंधी, लळा लावतो भेटीचा… || ३ ||
‐----------------------------------------------------------‐----------------------
कोरस:
आकाश जगदाळे
गौरव दांडेकर
रेश्मा धोत्रे
संगीता पाटील
रेकॉर्डिंग cnm
रेकॉर्डिस्ट: हरेश पाटील
संगीत संयोजक :सुदेश गायकवाड
मिक्सिंग आणि मास्टरिंग: सौरभ काजरेकर
संपादन : समीर चौधरी
दिग्दर्शन : गुरु एस नायर
विशेष आभार..
छत्रपती शिवाजी महाराज शक्तिपीठ.
शिवक्रांती प्रतिष्ठान ट्रस्ट (महाराष्ट्र राज्य )
श्री दीपक देऊळकर (संगीत मराठी)
कॅमेरा टीम :
विनायक देशपांडे | नेहा पाटील | पंकज सिंह | प्रिया मेनन | संतोष | साईनाथ | सूरज
डिजिटल आणि प्रसारण प्रमुख : डेक्स्ट्रिल USA
मार्केटिंग टीम :
मार्टिन जेफ्री | विकी देशमुख | प्रिया शिंदे | नितीन पाटील | सोनिया गवसकर | विनायक
ई-मेल आयडी : [email protected]
Released on the occasion of Marathi Bhasha Din
📍 Like | Share | Comment | Subscribe
#गौरवमायमराठीचा
#आदित्यजीनायर #MarathiSong #GauravMayMarathiCha #AdityaGNair #MarathiAbhiman
#MarathiBhashaDin
#मराठीभाषादिन
#JaiMaharashtra
#जयमहाराष्ट्र
#MarathiAbhiman
#मराठीअभिमान
#MarathiSong
#मराठीगीत
#GauravMayMarathiCha
#AdityaGNair
#AdityaNairProductions
#मायमराठी
#मराठीसंस्कृती
#ShivajiMaharaj
#मराठीमाणूस
#ProudToBeMarathi
#MarathiCulture
#MarathiHeritage
#MarathiLanguage
#NewMarathiSong
#MarathiMusic
#YouTubeMarathi
#TrendingMarathi
#मीमराठी
#marathibhashadin
#mimarathi
#ShivajiMaharajSongs
#marathi
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: