एप्सटीन फाइल्सवरून कल्याणमध्ये काँग्रेसचा चक्का जाम; मोदींच्या राजीनाम्याची मागणी
Автор: HP Live News
Загружено: 2026-02-07
Просмотров: 2310
Описание:
Congress Blocks Road in Kalyan Over Epstein Files | Demands PM Modi’s Resignation
महाराष्ट्रातील कल्याणमध्ये एप्सटीन फाइल्सच्या मुद्द्यावरून काँग्रेस पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे. कल्याण पश्चिमेतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात युवक काँग्रेसकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले.
मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर उतरले असून पंतप्रधान मोदींच्या राजीनाम्याची मागणी करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी “एप्सटीन–मोदी भाई भाई” असे आक्षेपार्ह पोस्टर झळकावले आणि चक्का जाम करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला.
परिस्थिती चिघळू नये म्हणून बाजारपेठ पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत काँग्रेसचे प्रदेश सचिव नवीन सिंह, विधानसभा अध्यक्ष शादाब खान यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
या आंदोलनात एका कार्यकर्त्याने मराठी चित्रपट झपाटलेला मधील तात्या बिंचूच्या वेशात सहभाग घेतल्याने उपस्थितांचे विशेष लक्ष वेधले गेले. सध्या पोलीस परिस्थितीवर लक्ष ठेवून असून पुढील तपास सुरू आहे.
एप्सटीन फाइल्सवरून कल्याणमध्ये काँग्रेसचा चक्का जाम; मोदींच्या राजीनाम्याची मागणी
#Kalyan
#CongressProtest
#EpsteinFiles
#PMModi
#ChakkaJam
#MaharashtraPolitics
#BreakingNews
Subscribe YouTube channel For latest breaking news :
/ hanifmirrorhplive
HP Live is a leading News Channel from Maharashtra bringing Latest and Breaking News from Around Maharashtra.Contact us to report any news as a citizen reporter on 9545056667 or [email protected]
Social Media Handles:
Facebook : https://www.facebook.com/groups/61288...
Facebook : / hpvasaivirar
You Tube : / @hplivenews
Twitter : https://twitter.com/home
Instagram : https://instagram.com/hp_live_news?ig...
Follow the HP Live News channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029Va6K...
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: