विरारचा मराठी मुलगा कसा बनला वर्ल्ड चॅम्पियन टीम इंडियाचा कॅप्टन? आयुष म्हात्रेची प्रेरणादायी कहाणी
Автор: HP Live News
Загружено: 2026-02-06
Просмотров: 30416
Описание:
From Virar to World Champion | Inspiring Journey of U19 Captain Ayush Mhatre
विरारचा एक सामान्य मराठी मुलगा ते अंडर-19 वर्ल्डकप जिंकणाऱ्या टीम इंडियाचा कॅप्टन – आयुष म्हात्रेची कहाणी प्रत्येक तरुणासाठी प्रेरणादायी आहे.
अवघ्या 17 वर्षांच्या आयुष म्हात्रेने अंडर-19 वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात इंग्लंडविरुद्ध 51 चेंडूंत 53 धावांची महत्त्वपूर्ण खेळी करत भारताला दणदणीत विजय मिळवून दिला. वैभव सूर्यवंशीच्या 175 धावांच्या खेळीला आयुषने समर्थ साथ दिली.
दररोज 80 किलोमीटरचा प्रवास करून चर्चगेटला सराव, कुटुंबाचा पाठिंबा, नाना लक्ष्मीकांत नाईक यांचे मार्गदर्शन आणि दिलीप वेंगसरकर क्रिकेट अकादमीतले प्रशिक्षण – या सगळ्यातून घडलेला हा कॅप्टन आज संपूर्ण देशाचा अभिमान ठरला आहे.
👉 ही आहे विरारच्या आयुष म्हात्रेची संघर्ष, मेहनत आणि यशाची संपूर्ण कहाणी.
विरारचा मराठी मुलगा कसा बनला वर्ल्ड चॅम्पियन टीम इंडियाचा कॅप्टन? आयुष म्हात्रेची प्रेरणादायी कहाणी
#AyushMhatre
#U19WorldCup
#TeamIndia
#Virar
#IndianCricket
#YoungCaptain
#CricketInspiration
#MarathiPride
Subscribe YouTube channel For latest breaking news :
/ hanifmirrorhplive
HP Live is a leading News Channel from Maharashtra bringing Latest and Breaking News from Around Maharashtra.Contact us to report any news as a citizen reporter on 9545056667 or [email protected]
Social Media Handles:
Facebook : https://www.facebook.com/groups/61288...
Facebook : / hpvasaivirar
You Tube : / @hplivenews
Twitter : https://twitter.com/home
Instagram : https://instagram.com/hp_live_news?ig...
Follow the HP Live News channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029Va6K...
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: