वर्ल्डकप जिंकून परतले Ayush Mhatre; विमानतळावर जल्लोष
Автор: HP Live News
Загружено: 2026-02-08
Просмотров: 15775
Описание:
U19 World Cup 2026 Champions Get Grand Welcome at Airport
अंडर 19 वर्ल्डकप 2026 जिंकून इतिहास रचणारी भारतीय टीम आज मायदेशी परतली. कॅप्टन आयुष म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली भारताने वर्ल्डकप जिंकत देशाचं नाव उंचावलं.
विमानतळावर पोहोचताच विजेत्या संघाचं फुलांच्या हारांनी, ढोल-ताशांच्या गजरात आणि जल्लोषात स्वागत करण्यात आलं. क्रिकेटप्रेमींनी मोठ्या संख्येने गर्दी करत आपल्या हिरोंवर प्रेमाचा वर्षाव केला.
विशेष आकर्षण ठरले ते विरारचा सुपुत्र आणि टीम इंडियाचा कर्णधार आयुष म्हात्रे, ज्याच्या नावाने चाहत्यांनी घोषणाबाजी केली. हा क्षण भारतीय क्रिकेटसाठी आणि प्रत्येक चाहत्यासाठी अभिमानास्पद ठरला.
वर्ल्डकप जिंकून परतले Ayush Mhatre; विमानतळावर जल्लोष
#U19WorldCup
#TeamIndia
#AyushMhatre
#WorldChampions
#IndianCricket
#CricketCelebration
#BreakingSports
Subscribe YouTube channel For latest breaking news :
/ hanifmirrorhplive
HP Live is a leading News Channel from Maharashtra bringing Latest and Breaking News from Around Maharashtra.Contact us to report any news as a citizen reporter on 9545056667 or [email protected]
Social Media Handles:
Facebook : https://www.facebook.com/groups/61288...
Facebook : / hpvasaivirar
You Tube : / @hplivenews
Twitter : https://twitter.com/home
Instagram : https://instagram.com/hp_live_news?ig...
Follow the HP Live News channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029Va6K...
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: