#Shorts
Автор: Mumbai Tak
Загружено: 2023-02-06
Просмотров: 27441
Описание:
🔴लॉ़ग इन करा: https://www.mumbaitak.in/
#Shorts #HemantRasane #MuktaTilak #KasbaPethElection
कसबा पेठ (Kasba Peth) पोटनिवडणुकीत काँग्रेसनं (Congress) अखेर आपला उमेदवार जाहीर केला आहे. मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या कसबा पेठ मतदारसंघातून भाजपनं हेमंत रासने (Hemant Rasane) यांना उमेदवारी दिली असून, काँग्रेसनं रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. पुणे जिल्ह्यातील कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक दिवसेंदिवस चुरशीची होताना दिसत आहे. भाजपनं महाविकास आघाडीला दोन्ही जागांवरील पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचं आवाहन केलं, मात्र महाविकास आघाडीने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला.
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
https://newstak.app.link/fataak
Follow us on :
Website: https://www.mobiletak.in/mumbaitak
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: