ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

Ajit Pawar Plane Crash नंतर Gopichand Padlakar यांनी कशाचा धसका घेतला? | Sangali News | Sujay Vikhe

Автор: Mumbai Tak

Загружено: 2026-03-01

Просмотров: 6752

Описание: #GopichandPadlakar #AjitPawarPlaneCrash #SangaliNews
आमदार गोपीचंद पडळकर (MLA Gopichand Padlakar)यांनी हेलिकॉप्टरमध्ये बसण्याचा किस्सा सांगितला आणि उपस्थितांमध्ये एकचग हशा पिकला. हलिकॉप्टरमध्ये बसण्यावरून माझ्या पोटात गोळा आला. असे म्हणत आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padlakar)यांनी किस्सा सांगितला.उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेनंतर (Ajit Pawar Plane Crash) सर्वच राजकीय नेत्यांनी विमान, हेलिकॉप्टर प्रवासाचा एक प्रकारे धसकाच घेतला आहे. मुंबईवरून येताना हेलिकॉप्टर मध्ये बसताना सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी आपण विमानाने हेलिकॉप्टर प्रवास बंद केला आहे असं सांगतात माझ्या पोटात गोळा आला असं भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगितलं आहे. मात्र जतला पाणी जाणार आहे आणि या कार्यक्रमासाठी स्वतः जलसंपदा मंत्री येणार आहे म्हटल्यावर मीही हेलिकॉप्टरने येण्याचे धाडस केलं असं पडळकर म्हणाले.मिरज तालुक्यातील बेळंकी येथे जत तालुक्यातील ६५ वंचित गावांची तहान भागवण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या म्हैसाळ विस्तारित जत उपसा सिंचन योजनेच्या (Mhaisal Irrigation Scheme) १६०० मीटर लांबीच्या बोगद्याचा शेवटचा ब्लास्ट समारंभ प्रसंगी आमदार गोपीचंद पडळकर बोलत होते.
#MHT006

#Gopichand Padlakar on Ajit Pawar Plane Crash #Mhaisal Irrigation Scheme #MLA Gopichand Padlakar

🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook:   / mumbaitak  
Instagram:   / mumbaitak  
Twitter:   / mumbai_tak  
   • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...  

#maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics

इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
Ajit Pawar Plane Crash नंतर Gopichand Padlakar यांनी कशाचा धसका घेतला?  | Sangali News | Sujay Vikhe

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

Ahilyanagar | मढी देवस्थानच्या जमिनीवर वक्फ बोर्डाचा दावा; BJP आमदार Mahesh Landge आक्रमक | NDTV

Ahilyanagar | मढी देवस्थानच्या जमिनीवर वक्फ बोर्डाचा दावा; BJP आमदार Mahesh Landge आक्रमक | NDTV

Mumbai Protest: PM मोदींविरोधात आंबेडकरी कार्यकर्ते रस्त्यावर, आंदोलनाचा एल्गार, बेधडक | Mumbai Tak

Mumbai Protest: PM मोदींविरोधात आंबेडकरी कार्यकर्ते रस्त्यावर, आंदोलनाचा एल्गार, बेधडक | Mumbai Tak

Ajit Pawar Accident Report : DGCA चा अहवालावर शंका, Captain Gaurav Jadhav यांच्याकडून चिरफाड!

Ajit Pawar Accident Report : DGCA चा अहवालावर शंका, Captain Gaurav Jadhav यांच्याकडून चिरफाड!

Ajit Pawar यांच्या अपघाती मृत्यूनंतर NCP पक्षाचं पुढे भवितव्य काय? | Sharad Pawar | Sunentra Pawar

Ajit Pawar यांच्या अपघाती मृत्यूनंतर NCP पक्षाचं पुढे भवितव्य काय? | Sharad Pawar | Sunentra Pawar

News & Views Live: विमान अपघाताच्या अहवालानं गूढ वाढलं का? Ajit Pawar Plane Crash

News & Views Live: विमान अपघाताच्या अहवालानं गूढ वाढलं का? Ajit Pawar Plane Crash

Mahesh Landge Speech Ahilyanagarप्रशासनाला सांगतो माझ्या नावापुढे पैलवान लिहिलं जात,लांडगेंचा इशारा

Mahesh Landge Speech Ahilyanagarप्रशासनाला सांगतो माझ्या नावापुढे पैलवान लिहिलं जात,लांडगेंचा इशारा

🔴LIVE : रोहित पवार यांच्यावर हल्ला ! | Rohit Pawar Live | Raj Thackeray

🔴LIVE : रोहित पवार यांच्यावर हल्ला ! | Rohit Pawar Live | Raj Thackeray

Prakash Ambedkar | आरएसएसनं पंतप्रधान पदावरून मोदींना हटवावं, आंबेडकरांचे गंभीर आरोप करत मागणी

Prakash Ambedkar | आरएसएसनं पंतप्रधान पदावरून मोदींना हटवावं, आंबेडकरांचे गंभीर आरोप करत मागणी

Rajya Sabha Election 2026 : एका जागा, काँग्रेसचा नवा डाव,  MVA मध्ये ट्विस्ट, आता काय होणार?

Rajya Sabha Election 2026 : एका जागा, काँग्रेसचा नवा डाव, MVA मध्ये ट्विस्ट, आता काय होणार?

Rajya Sabha Election 2026 live : Uddhav Thackeray यांची रोटेशन थिएरी, NCP Congress ची स्वतंत्र चर्चा

Rajya Sabha Election 2026 live : Uddhav Thackeray यांची रोटेशन थिएरी, NCP Congress ची स्वतंत्र चर्चा

Top Headlines Today | 02 March 2026 | 10 PM | Jai Maharashtra News | Breaking News | Politics

Top Headlines Today | 02 March 2026 | 10 PM | Jai Maharashtra News | Breaking News | Politics

Dhananjay Munde clean chit live : लोकायुक्तांनी तक्रार फेटाळली, पुढे काय?| Anjali Damania | NCP

Dhananjay Munde clean chit live : लोकायुक्तांनी तक्रार फेटाळली, पुढे काय?| Anjali Damania | NCP

Ajit Pawar Plane Crash Report: Low Visibility, Runway Condition आणि Black Box बद्दल काय समोर आलं ?

Ajit Pawar Plane Crash Report: Low Visibility, Runway Condition आणि Black Box बद्दल काय समोर आलं ?

Ajit Pawar Accidnt AAIB Report : अपघाताच्या शेवटच्या क्षणी काय घडलं होतं? अहवालात नेमकं काय?

Ajit Pawar Accidnt AAIB Report : अपघाताच्या शेवटच्या क्षणी काय घडलं होतं? अहवालात नेमकं काय?

Amol Mitkari On NCP | पक्षाची शिस्त कोण पाळत नाही असं मिटकरींना वाटतं? | Zee24Taas

Amol Mitkari On NCP | पक्षाची शिस्त कोण पाळत नाही असं मिटकरींना वाटतं? | Zee24Taas

चांडाळ चौकडीच्या करामती संपूर्ण भाग नं.३२२ || Chandal Choukadichya Karamati  episode  No.322

चांडाळ चौकडीच्या करामती संपूर्ण भाग नं.३२२ || Chandal Choukadichya Karamati episode No.322

इराण-अमेरिका संघर्षात भारताला धोका काय आणि किती? Israel-Iran Conflict | India | SA4 | AS2

इराण-अमेरिका संघर्षात भारताला धोका काय आणि किती? Israel-Iran Conflict | India | SA4 | AS2

ट्रम्प ईरान संग बातचीत के लिए गिड़गिड़ाए?आसमान से गिरे अमरीकी फाइटर विमान!

ट्रम्प ईरान संग बातचीत के लिए गिड़गिड़ाए?आसमान से गिरे अमरीकी फाइटर विमान!

खामेंनींना मारुन इराणवर वर्चस्व राखण्याचा अमेरिकेचा डाव उलटणार? America Iran War Impact | SA4

खामेंनींना मारुन इराणवर वर्चस्व राखण्याचा अमेरिकेचा डाव उलटणार? America Iran War Impact | SA4

Lokshahi Special Report | '...तर खेळ खल्लास', Dhananjay Munde यांच्या निकटवर्तीयाची पोस्ट व्हायरल

Lokshahi Special Report | '...तर खेळ खल्लास', Dhananjay Munde यांच्या निकटवर्तीयाची पोस्ट व्हायरल

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]