Maharashtra Vidhan Parishad LIVE: अधिवेशनाचा नववा दिवस, विधानपरिषदेचं कामकाज सुरू| Devendra Fadnavis
Автор: Mumbai Tak
Загружено: 2026-03-07
Просмотров: 4737
Описание:
#EknathShinde #UddhavThackeray #DevendraFadnavis #BudgetSession2026 #SunetraPawar #Maharashtra #Mumbai Tak
Maharashtra Vidhan Parishad LIVE: महाराष्ट्राच्या विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सभागृहात मांडणार आहेत. दुसरीकडे विरोधी आमदारांनी अर्थसंकल्पाच्या विविध मुद्द्यांवरून सरकारवर टीका करायला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे आता आजच्या विधान परिषदेच्या कामकाजाकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.
Maharashtra Vidhan Parishad LIVE: अधिवेशनाचा नववा दिवस, विधानपरिषदेचं कामकाज सुरू | Devendra Fadnavis | Eknath Shinde | Mumbai Tak
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: