Maharashtra Vidhan Sabha 2026 LIVE: अधिवेशनाचा आठवा दिवस, विधानसभेचं कामकाज | Devendra Fadnavis
Автор: Mumbai Tak
Загружено: 2026-03-05
Просмотров: 3860
Описание:
#DevendraFadnavis #EknathShinde #UddhavThackeray #BudgetSession2026 #SunetraPawar #Maharashtra #Mumbai Tak
Maharashtra Vidhan Sabha Budget Session 2026 LIVE: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणावरून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी शंका उपस्थित करत आरोप करायला सुरुवात केली आहे. याशिवाय राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी हे देखील आक्रमक भूमिका घेत असल्याचं पाहायला मिळतंय. विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही हा मुद्दा उपस्थित होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी शरद पवार गट किंवा राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आमदारांनी हा मुद्दा लावून धरल्यास त्याला सत्ताधारी काय उत्तर देतील? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Maharashtra Vidhan Sabha LIVE: अधिवेशनाचा आठवा दिवस, विधानसभेचं कामकाज | Devendra Fadnavis | Eknath Shinde | Mumbai Tak
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: