स्पर्धा परीक्षेतून कसा घडला मराठी उद्योजक 2000rs पासून100 कोटी पर्यंत वाटचाल..RANJITSINH PATIL Pune
Автор: Vastav Katta
Загружено: 2019-03-27
Просмотров: 278778
Описание:
#VASTAV_KATTA
#MPSC_STUDENTS_RIGHTS
स्पर्धा परीक्षेतून कसा घडला मराठी उद्योजक 2000rs पासून100 कोटी ची वाटचाल....
PSI पदी निवड होऊनही JOINING न मिळाल्याने खचून न जाता समाजाला तोंड देत व्यवसाय कसा उभारला हे स्रुजनच्या व्यासपीठावरून अगदी रांगड्या भाषेत सांगणारे जागतिक विक्रमवीर रक्षक ग्रुप चे MD RANJITSINH PATIL आजच्या मराठी तरुणांसाठी नक्कीच मार्गदर्शक ठरतील व मराठी तरुणांच्या मनातील निराशा, भीती, न्यूनगंड नक्कीच नाहीसा होईल..
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: