Rupali Patil Thombare : सुनेत्रा पवार, पार्थ अन् जय पवारांचं अपघातावर मत काय? ठोंबरेंनी सांगितलं…
Автор: LetsUpp Marathi
Загружено: 2026-02-12
Просмотров: 34742
Описание:
बारामतीमध्ये विमान अपघातात दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला. त्यानंतर अजित पवार यांच्या अपघाताबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्याच पार्श्वभूमीवर पुण्यातील राष्ट्रवादीच्या फायरब्रँड नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी लेट्सअप मराठीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. यावेळी रुपाली पाटील ठोंबरे नेमकं काय म्हणाल्या? पाहा...
-
#baramatikar #baramaticity #RupaliThombrePatil #rashtrawadicongress #suniltatkare #PrafulPatel #AjitPawar #AjitPawarDeath #rohitpawar #sunetrapawar #DCM #MaharashtraPolitics #accidentnews #DeputyCMAjitPawar #LetsUppMarathi #PoliticalNews
Follow LetsUpp Marathi on:
Instagram: / letsupp.marathi
Facebook: / letsuppmarathi
Twitter: / letsuppmarathi
Telegram: https://t.me/letsup
ShareChat: https://sharechat.com/profile/letsupp...
महाराष्ट्रासह जगभरातल्या बातम्या सर्वात वेगवान पाहण्यासाठी आताच क्लिक करा : https://letsupp.com/
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: