जेव्हा वेळ असेल कमी आणि भूक असेल भारी, तेव्हा बनवा ही घावन-चटणीची जोडी लय भारी!
Автор: Tadka Mix
Загружено: 2026-01-24
Просмотров: 264
Описание:
गव्हाचे पीठ: दीड कप
रवा अर्धा कप
पाणी: गरजेनुसार (पातळ बॅटर बनवण्यासाठी)
टोमॅटो: ३-४ मध्यम (बारीक चिरलेले)
लसूण: 2 पाकळ्या
सुक्या लाल मिरच्या: २-३ (किंवा लाल तिखट
तेल: २ चमचे
मीठ: चवीनुसारबारीक चिरलेली कोथिंबीर: आवडीनुसार
मीठ: चवीनुसार
तेल: घावन भाजण्यासाठी
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: