प्रत्येक पदार्थाची शान, चिंच-खजूर चटणीचा मान!
Автор: Tadka Mix
Загружено: 2026-02-10
Просмотров: 133
Описание:
चिंच: अर्धी वाटी (बिया काढलेली)
खजूर: 125gm (बिया काढून तुकडे केलेले)
गुळ 250gm (तुम्हाला हवे असलेल्या गोडीनुसार)
पाणी: २ ते ३ वाटी
मसाले:
लाल तिखट: १ छोटा चमचा
भाजलेली जिरे पूड: १ छोटा चमचा
सुंठ पावडर (Ginger powder): १/२ छोटा चमचा
काळे मीठ (Black salt): 1 छोटा चमचा
मीठ: चवीनुसार
chat मसाला: १छोटा चमचा
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: