सातारा : महामार्गावरील तो बोगदा अखेर वाहतुकीला खुला |
Автор: Karad Today
Загружено: 2026-01-20
Просмотров: 4360
Описание:
video by nhai...The new tunnel at Khambatki Ghat on the Pune-Satara highway has recently been opened to traffic on a trial basis.
#PragatiKaHighway #GatiShakti #nhai #nh48 #khambatki #túnel #satara #khambatakighat #khambatakitunnel #news #trafficopan #bjp #sataraghat #nitingadkari #narendramodi #centralgovernment #nhaivdo #youtube #youtubenews #youtubechannel #youtubevideo #karadtodaynews #rajusanadikarad #karadtoday #rajusanadi
दीर्घ प्रतीक्षेनंतर खंबाटकी घाट बोगदा (Khambatki Ghat Tunnel) चा डाव्या बाजूचा (Left-Hand Side) ट्यूब हलक्या वाहनांसाठी सुरू करण्यात आला आहे.
महाराष्ट्रात, NHAI कडून पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गावरील (NH-48) नवीन खंबाटकी घाट बोगद्याचा डाव्या बाजूचा ट्यूब 17 जानेवारी 2026 पासून चाचणी तत्त्वावर सुरू करण्यात आला आहे.
या प्रकल्पामुळे घाटातील प्रवासाचा वेळ सुमारे 45 मिनिटांवरून केवळ 7 मिनिटांपर्यंत कमी होणार आहे.
या पॅकेजमध्ये
1.3 किमी लांबीचा बोगदा
1.2 किमी लांबीचा व्हायाडक्ट (Viaduct) यांचा समावेश आहे.
SO उजव्या बाजूचा (Right-Hand Side) ट्यूब जून 2026 पर्यंत पूर्ण करून वाहतुकीसाठी खुला करण्याचे लक्ष्य आहे.
हा प्रकल्प म्हणजे सुरक्षित, वेगवान आणि सुकर प्रवासाच्या दिशेने महाराष्ट्राची आणखी एक मोठी झेप आहे. धन्यवाद केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि महायुती सरकार
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: