ycliper

Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
Скачать

डोंगराच्या पोटातून बोगदे, महाराष्ट्रातले ६ कठीण डोंगर घाट हद्दपार होतायत | Story Dot Com

Автор: Story Dot Com

Загружено: 2026-01-26

Просмотров: 40089

Описание: #maharastra #roads #sharadpawar #missinglink #ghatroad #maharashtranews #storydotcom

Description: काळ होता साधारण ३० वर्षांपूर्वीचा.. शरद पवार राज्याचे मुख्यमंत्री होते आणि मुंबईहून नाशिकला जाताना कसारा घाटातल्या वाहतूक कोंडीत ते अक्षरशः चारही बाजूंनी ब्लॉक झाले. ही तेव्हाची घटनाय जेव्हा मुंबई नाशिक महामार्ग फक्त दुहेरी होता आणि एखादा अपघात झाला तरी पूर्ण रस्ता बंद पडायचा. त्यात कसारा घाटात हे अपघात नेहमीचे झाले होते आणि पवार तिथून जात असताना एक किस्सा घडला. मुख्यमंत्र्यांचा ताफा असा अडकून पडला की गाडी ना मागे जात होती ना पुढे. पवारांना गाडीतून उतरुन काही किलोमीटर पुढे इगतपुरीला पायी चालत जावं लागलं आणि तिथून दुसरी गाडी घेऊन ते नाशिकला गेले. एक मुख्यमंत्री घाटात अडकले, त्यांना चालत जावं लागलं एवढं झाल्यानंतर अधिकाऱ्यांना किती घाम फुटला असेल याची तुम्ही कल्पना करु शकता. पण ते शरद पवार होते. त्यांची नाशिकची बैठक अशी लांबलीच होती, त्यांनी पोहोचल्यावर पहिलं काम हे केलं की सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला बोलवून घेतलं आणि या पूर्ण रस्त्याचं दुहेरीकरणाचा प्लॅन सादर करण्याची डेडलाईन दिली. पुढे २००३-०४ चा कुंभमेळाही येत होता आणि नाशिकचे पुढारी ही मागणी करुन करुन थकले होते. अखेर मुख्यमंत्री असलेल्या पवारांनी यात लक्ष घातलं आणि कसारा घाटच काय पण पूर्ण नाशिक मुंबई महामार्गच्या विस्तारीकरणालाच मुहूर्त सापडला. पुढच्या दशकभरात हा महामार्ग चार पदरी करण्याचं काम सुरु झालं, पण महाराष्ट्राच्या विकासाला ब्रेक अजूनही मुंबई पुणे महामार्गावर बोर घाट म्हणजेच खंडाळा घाट, पुणे सातारा महामार्गावर खंबाटकी आणि कात्रज घाट, कोकण कोल्हापूर परिक्षेत्रात अंबा घाट, कशेडी घाट आणि इकडे कल्याणपासून काही अंतरावर असलेल्या माळशेज घाटातही लागत होता. घाटातून लांब लांब बोगदे काढून वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी तंत्रज्ञानाचा अभाव हे एक केवळ निमित्त होतं, कारण जगातला सर्वात लांब जवळपास २५ किमीचा नॉर्वे या देशातला लिर्डल हा सिंगल ट्यूब बोगदा आजपासून २६ वर्षांपूर्वीच बांधून तयार झालाय. खरी अडचण ही पैसा, भ्रष्टाचार आणि बोगस कंत्राटदार ही होती. महाराष्ट्र सध्या अशा फेजमध्ये आहे जिथे पुढच्या काही महिन्यात आणि काही वर्षात सर्वात कठीण मानले जाणारे ६ डोंगर घाट इतिहासजमा होणार आहेत आणि त्यांचीच प्रकल्पनिहाय माहिती मी या व्हिडीओत देणार आहे.

Join this channel to get access to perks:
   / @storydotcomofficial  

Promotion/Collaboration - [email protected]

स्टोरी डॉट कॉम हे अल्पावधीतच लोकप्रिय झालेले एक चॅनल आहे. वेगवेगळ्या मुलाखती, मोठ्या घटनांचं थेट जागेवर जाऊन वार्तांकन आणि एखाद्या विषयाची माहिती देण्याची खास शैली म्हणून या चॅनलची ओळख बातमीचा एनसायक्लोपीडिया अशी झाली आहे. बातमी सगळीकडेच आहे, मात्र त्यामागील खरी स्टोरी तुमच्यापर्यंत आणण्याचा या चॅनलचा हेतू आहे.

Story dot com is your channel for encyclopedia of news stories across Maharashtra Politics and beyond it. This channel aims story telling in informative ways to engage its audience. News is everywhere, but we bring story behind it for you.

आमच्या सोशल मीडिया हँडल्सलाही फॉलो करा -

Facebook -   / officialstorydotcom  

Instagram -   / officialstorydotcom  

X - https://x.com/storydotcomnews

Threads - https://www.threads.net/@officialstor...

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
डोंगराच्या पोटातून बोगदे, महाराष्ट्रातले ६ कठीण डोंगर घाट हद्दपार होतायत | Story Dot Com

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео

  • Информация по загрузке:

Скачать аудио

Похожие видео

Ajit Pawar Shok Sabha at Mumbai : अदानी-अंबानी, नाना पाटेकर, जरांगे, दादांच्या शोकसभेला कोण कोण?

Ajit Pawar Shok Sabha at Mumbai : अदानी-अंबानी, नाना पाटेकर, जरांगे, दादांच्या शोकसभेला कोण कोण?

Maharashtra मधले 5 जिल्हे जिथे तालुक्यातही Airport, Landing ची सोय | Story Dot Com

Maharashtra मधले 5 जिल्हे जिथे तालुक्यातही Airport, Landing ची सोय | Story Dot Com

Manoj Jarange vs Dhananjay Munde : चिखला गावात शिवरायांचा पुतळा हटवला, दोन समाजात वाद पेटला

Manoj Jarange vs Dhananjay Munde : चिखला गावात शिवरायांचा पुतळा हटवला, दोन समाजात वाद पेटला

Girish Kuber on Ajit Pawar: गिरीश कुबेर यांनी सांगितले अजित पवारांचे 'ते' दोन प्रसंग

Girish Kuber on Ajit Pawar: गिरीश कुबेर यांनी सांगितले अजित पवारांचे 'ते' दोन प्रसंग

Mumbai Pune MISSING LINK January 2026 UPDATE | On Ground Progress Report

Mumbai Pune MISSING LINK January 2026 UPDATE | On Ground Progress Report

मिडिल क्लास को इन गाड़ियों से दूर रहना चाहिए 😱 08 Worst Cars for Middle Class

मिडिल क्लास को इन गाड़ियों से दूर रहना चाहिए 😱 08 Worst Cars for Middle Class

दादांच्या अपघातावर शंका, Bhaskar Jadhav यांनी फडणवीसांना सांगितलं, सगळं समोर आणा | Story Dot Com

दादांच्या अपघातावर शंका, Bhaskar Jadhav यांनी फडणवीसांना सांगितलं, सगळं समोर आणा | Story Dot Com

Pune Metro News : पुण्याची वाहतुक कोंडी सोडवणार पुणे मेट्रो.

Pune Metro News : पुण्याची वाहतुक कोंडी सोडवणार पुणे मेट्रो.

PUNE | Highspeed Railway चे स्टेशन पुण्यातील Hinjawadi and Hadapsar इथं होणार...

PUNE | Highspeed Railway चे स्टेशन पुण्यातील Hinjawadi and Hadapsar इथं होणार...

Mumbai Goa National Highway | Most Delayed Project | New Deadline?

Mumbai Goa National Highway | Most Delayed Project | New Deadline?

या एका AI ॲप मुळे लाखो भारतीयांच्या नोकऱ्या जाऊ शकतात कारण.. ##anthropc_claude #claudecode #itsector

या एका AI ॲप मुळे लाखो भारतीयांच्या नोकऱ्या जाऊ शकतात कारण.. ##anthropc_claude #claudecode #itsector

Pune | फक्त ७ तासांत  Pune–Bengaluru, २०२६ मध्ये सुरू होणार नवा आठ पदरी एक्सप्रेसवे! #viral

Pune | फक्त ७ तासांत Pune–Bengaluru, २०२६ मध्ये सुरू होणार नवा आठ पदरी एक्सप्रेसवे! #viral

लॉज, हॉटेल ते गेस्ट हाऊस, सगळीकडे Medimix साबणच का देतात? | Medimix Soap History | Story Dot Com

लॉज, हॉटेल ते गेस्ट हाऊस, सगळीकडे Medimix साबणच का देतात? | Medimix Soap History | Story Dot Com

Mumbai Latur Jankalyan Express Way साठी धाराशीवची फिल्डिंग, बीडचा रस्ता खरंच वळवला? | Story Dot Com

Mumbai Latur Jankalyan Express Way साठी धाराशीवची फिल्डिंग, बीडचा रस्ता खरंच वळवला? | Story Dot Com

जायकवाडीचे पाणी, हरियाणाचा शेतमाल, जर्मनीची वनस्पती…बिअर तयार होते कशी? उद्योगाची संधी. रोजगार मुबलक

जायकवाडीचे पाणी, हरियाणाचा शेतमाल, जर्मनीची वनस्पती…बिअर तयार होते कशी? उद्योगाची संधी. रोजगार मुबलक

लवासा सिटी Lavasa City (Ghost city)| एक स्वप्न एक वास्तव | #GoshtMansanchi #marathi #lavasa #reality

लवासा सिटी Lavasa City (Ghost city)| एक स्वप्न एक वास्तव | #GoshtMansanchi #marathi #lavasa #reality

महाराष्ट्रातील वेगाने विकसित होणारे 10 जिल्हे.. Maharashtra Fastest Growing Districts

महाराष्ट्रातील वेगाने विकसित होणारे 10 जिल्हे.. Maharashtra Fastest Growing Districts

Pune Ring Road WESTERN SIDE Update What's REALLY Happening

Pune Ring Road WESTERN SIDE Update What's REALLY Happening

Mumbai Goa Highway Latest Update | NH66 | Hatkhamba Vandri #mumbaigoahighway #marathivlogger

Mumbai Goa Highway Latest Update | NH66 | Hatkhamba Vandri #mumbaigoahighway #marathivlogger

#BHIGWAN GIRL FAMILY | BHIGWAN NEWS VIDEO | #भिगवणअपहरण प्रकरणी कायदा काय सांगतो? #bhingwanpolice

#BHIGWAN GIRL FAMILY | BHIGWAN NEWS VIDEO | #भिगवणअपहरण प्रकरणी कायदा काय सांगतो? #bhingwanpolice

© 2025 ycliper. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]