दुर्ग रसाळगड | सह्याद्रीच्या दुर्गवैभवाची ओळख | Rasalgad Fort Trek 2026 🚩
Автор: SAHYADRICHE VATADE ADVENTURE
Загружено: 2026-02-27
Просмотров: 175
Описание:
🚩 दुर्ग रसाळगड – सह्याद्रीच्या दुर्गवैभवाची ओळख
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात वसलेला दुर्ग रसाळगड हा इतिहास, शौर्य आणि निसर्ग यांचा अद्भुत संगम आहे.
भक्कम तटबंदी, प्राचीन तोफा, मंदिर परिसर आणि विस्तीर्ण गडमाथा हे या गडाचे प्रमुख आकर्षण आहे.
या डॉक्युमेंटरी स्वरूपातील व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत:
▪️ रसाळगडचा इतिहास
▪️ गडावरील तोफा व रचना
▪️ गडावरील अवशेष, वास्तु
▪️ संपूर्ण रसाळगड माहीतीपट
जर तुम्हाला सह्याद्रीतील गडकोट, ट्रेकिंग आणि इतिहासाची आवड असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा.
📍 Location: Rasalgad Fort, Ratnagiri, Maharashtra
🎥 Category: Fort Documentary | Trekking | Sahyadri Exploration
👉 व्हिडिओ आवडला तर Like 👍, Share 🔁 आणि Channel Subscribe 🔔 करायला विसरू नका.
🚩 जय शिवराय!
Повторяем попытку...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео
-
Информация по загрузке: